बिग बॉस : ... जेव्हा प्रतिस्पर्ध्यांच्या आईही एकमेकींशी भांडू लागल्या!
'बिग बॉस'च्या घरात कुणी आलं आणि भांडण झालं नाही... असं होणारच नाही... असंच झालंय जेव्हा या कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रतिस्पर्ध्यांच्या नातेवाईकांना 'शेजारी' म्हणून या घरात एन्ट्री मिळाली.
Dec 28, 2017, 08:20 PM ISTशेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीच्या चर्चेची विरोधकांची मागणी
शेतकरी कर्जमाफीवरुन विधान परिषदेतही विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
Jul 24, 2017, 02:06 PM ISTनिवडणूक अधिकाऱ्यावर दबाव आणणारे महादेव जानकर वादात
निवडणूक अधिकाऱ्यावर दबाव आणणारे महादेव जानकर वादात
Dec 7, 2016, 03:35 PM ISTविधान परिषद निवडणूक : काँग्रेस - राष्ट्रवादीत तिढा कायम
विधान परिषद निवडणुकीच्या जागा वाटपाचा काँग्रेस- राष्ट्रवादीमधील तिढा सुटायला तयार नाही.
Oct 25, 2016, 09:43 AM ISTपंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्रींचा वाद विकोपाला
पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्रींचा वाद विकोपाला
Oct 6, 2016, 09:25 PM ISTकर्नाटक - तमिळनाडूच्या वाादावर मंजुलची तिरकी रेघ
कर्नाटक - तमिळनाडूच्या वाादावर मंजुलची तिरकी रेघ
Sep 13, 2016, 01:06 PM ISTनाशिकचे गोल्डमॅन पंकज पारिख चर्चेत
गोल्डमॅन दत्तात्रय फुगे यांच्या हत्येनंतर आता नाशिकचे गोल्डमॅन पंकज पारिख हे देखील चर्चेत आले आहेत. पंकज पारिख यांचाही ४ किलो पेक्षा जास्त वजनाचा सोन्याचा शर्ट आहे. पारिख यांनी फुगे यांचे रेकॉर्ड ब्रेक करत गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंद केली होती.
Jul 20, 2016, 11:17 PM ISTशिवसेना - भाजप वाद चिघळणार?
शहरात वाढणाऱ्या गुन्हेगारीचं आता राजकारण सुरू झालंय. राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्य़ासाठी पावलं उचलण्याचं पत्र लिहीलंय. त्यानंतर आता शिवसेनेनंही मित्रपक्ष भाजपला लक्ष्य केलंय.
May 24, 2016, 09:47 AM ISTधोनी म्हणतो 'जवानांमुळे तुम्ही वाद घालायला जिवंत आहात'
मुंबई : जेएनयूमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर देशभरात वाद सुरु आहेत.
Feb 21, 2016, 02:01 PM ISTदोन पाकिस्तानी खेळाडूंमध्ये जुंपली
पाकिस्तानातील एका न्यूज चॅनेलवर दोन पाकिस्तानी खेळाडूंची चांगलीच जुंपली हा व्हिडीओ यू-ट्यूबवर व्हायरल होत आहे.
Dec 29, 2015, 10:51 PM ISTमुख्यमंत्रीपदावरून शिवसेना-भाजप कलगीतुरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 4, 2015, 09:21 PM IST'भारतात असुहिष्णूतावाद पैसे देऊन निर्माण केला गेला'
भारतात सध्या सुरु असलेला असहिष्णुवाद हा खुप पैसे देऊन केला जात असून तो अनावश्यक असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग यांनी केलाय.
Nov 16, 2015, 10:44 PM IST