दोन पाकिस्तानी खेळाडूंमध्ये जुंपली

पाकिस्तानातील एका न्यूज चॅनेलवर दोन पाकिस्तानी खेळाडूंची चांगलीच जुंपली हा व्हिडीओ यू-ट्यूबवर व्हायरल होत आहे.

Updated: Dec 29, 2015, 10:51 PM IST
दोन पाकिस्तानी खेळाडूंमध्ये जुंपली

इस्लामाबाद : पाकिस्तानातील एका न्यूज चॅनेलवर दोन पाकिस्तानी खेळाडूंची चांगलीच जुंपली हा व्हिडीओ यू-ट्यूबवर व्हायरल होत आहे.

Add Zee News as a Preferred Source

(व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली)

स्पॉट फिक्सिंगचा आरोप असलेल्या मोहम्मद आमिरचा पाकिस्तानी क्रिकेट संघात पुन्हा समावेश करण्याच्या मुदद्यावरून न्यूज चॅनेलवर चर्चा सुरू होती.

चर्चेदरम्यान पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू रमीझ राजा आणि मोहम्मद युसूफ यांच्यात शाब्दिक खडाजंगी पहायला मिळाली. या चर्चेदरम्यान रमीझ राजा आणि मोहम्मद युसूफ या दोघांनीही एकमेकांवर वैयक्तिक दोषारोप करताना खालची पातळी गाठली.

पाहा हा व्हिडीओ 

About the Author