debina bonnerjee daughter

1 वर्षाच्या मुलीला शाळेत पाठवण्यावरून अभिनेत्री देबिना बॅनर्जी ट्रोल, उत्तर देत म्हणाली...

Debina Bonnerjee on Her Daughter Early Schooling : अभिनेत्री देबिना बॅनर्जी ही आपल्या लेकीमुळे सध्या चर्चेत आहे. ती आपल्या लेकीला आता शाळेतही पाठवायला लागली आहे. परंतु इतक्या लहान मुलीला शाळेत पाठवायची काय गरज यावर तिला अनेक चाहते प्रश्न विचारताना दिसत आहेत आता यावर तिनंच खुलासा केला आहे. 

Jul 2, 2023, 09:27 PM IST

वयाच्या 40 व्या वर्षी IVF द्वारे झाली आई; टेलिव्हिजन अभिनेत्री सांगितला या तंत्रज्ञानाचा खर्च

Debina Bonnerjee on IVF Pregnancy: सध्या तंत्रज्ञान विकसित होतं आहे. त्याचसोबत आपलं आयुष्यही त्याच्याशी एकरूप होऊ पाहतं आहे. IVF तंत्रज्ञानाद्वारे अभिनेत्री देबिना बॅनर्जी हिनं खुलासा केला आहे. तसेच ती अनेकदा आपल्या या अनुभवाबद्दल बोलतानाही दिसते. 

Jun 13, 2023, 08:57 PM IST

बाळ आहे, खेळणं नाही... ; लेकिला कुशीत घेणाऱ्या अभिनेत्रीवर का होतेय इतकी टीका ?

एका अभिनेत्रीची आईची हीच भूमिका सुरुवातीलाच काहीशी डगमगताना दिसत आहे. त्याला कारणंही तसंच आहे. 

 

Apr 27, 2022, 12:53 PM IST