मुंबईत व्यावसायिकाची आत्महत्या, कर्मचाऱ्यांसमोर स्वतःच्याच ऑफिसमध्ये संपवले जीवन
Mumbai Crime News Today: मुंबईतील एका व्यावसायिकाने कर्जाच्या तणावातून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
Aug 17, 2024, 09:48 AM IST..अन् क्षणात मिटवला 571 कोटींचा व्यवहार; 'बिग बाजार'च्या मालकाला 95 कोटींचा फायदा
Future Group Owner Kishore Biyani Deal: एकीकडे शेकडो कोटींची कर्ज बँकांना बुडीत कर्ज म्हणून दाखवावी लागत असतानाच हा व्यवहार यशस्वीपणे पार पडल्याने या व्यवहाराची सध्या सगळीकडे चर्चा आहे.
Apr 15, 2024, 12:58 PM ISTPakistan Economy Crisis | कर्ज परत करा, अन्यथा... पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर
World News Pakistan Economy Crisis To Bankruptcy
Jan 25, 2023, 01:50 PM ISTकर्जाचा बोजा, सावकारांकडून अत्याचार; संपू्र्ण कुटुंबानेच उचललं टोकाचं पाऊल
सावकरांनी पैशांसाठी कुटुंबियांचा अतोनात छळ केला आणि...
Nov 10, 2022, 04:18 PM ISTVideo | बॉलीवूडचं क्यूट कपल अडचणीत, रितेश-जेनेलियाला दिलेलं 120 कोटींच्या कर्जावरून वाद
Bollywood's cute couple in trouble, dispute over 120 crore loan given to Ritesh-Genelia
Oct 19, 2022, 07:15 PM ISTबळीराजावर कर्जाचा डोंगर, 6 महिन्यात 547 शेतकऱ्यांची आत्महत्या
Debt mountain on Baliraja, 547 farmers committed suicide in 6 months
Aug 4, 2022, 05:55 PM ISTVIDEO | पुण्यातील व्यावसायिक अविनाश भोसले यांना CBI कडून अटक
CBI Arrest Pune Based Business Man Avinash Bhosale In DHFL And Yes Bank Case
May 26, 2022, 09:55 PM ISTVIDEO | कोण आहेत व्यावसायिक अविनाश भोसले?
Who Is Business Man Avinash Bhosale
May 26, 2022, 09:50 PM ISTVIDEO | DHFL प्रकरणी व्यावसायिक अविनाश भोसले अटकेत
CBI Arrest Pune Based Business Man Avinash Bhosale
May 26, 2022, 09:25 PM ISTराज्य सरकारचा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय अतिशय क्रांतिकारी - राज्यपाल
Governor Bhagat Singh Koshyari : गेल्या अडीच वर्षांच्या काळात महाराष्ट्र सरकारने केलेली कामगिरी वैशिष्ट्यपूर्ण अशी म्हणावी लागेल. नवनवीन योजना राज्यात राबविल्या हे सांगताना मला आनंद होत आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले.
Jan 26, 2022, 10:29 AM ISTदेशातील 50 टक्के शेतकरी कर्जाच्या ओझ्यात; NSOच्या अहवालात माहिती समोर
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO)तर्फे सर्वे करण्यात आला. त्या सर्वेमध्ये 2019 मध्ये देशातील 50 टक्क्याहून अधिक शेतकरी कुटुंब कर्जात असल्याची बाब समोर आली आहे
Sep 11, 2021, 02:57 PM ISTकर्जदाराचा मृत्यू झाल्यास कुटूंबियांनी उर्वरित कर्ज भरावे का? जाणून घ्या महत्वाची माहिती
कोरोना काळात अनेकांचे मृत्यू झाले आहेत. परंतु अशा लोकांवर कर्ज असतील तर ते नंतर वसूल कोणाकडून होते? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्यासाठी पुढे वाचा
Jun 22, 2021, 05:28 PM ISTधक्कादायक ! कर्ज थकले, शेतकरी महिलेकडे बँक प्रतिनिधीची शरीरसुखाची मागणी
शेतकरी महिलेकडे ट्रॅक्टरच्या कर्जाचे हफ्ते थकले. त्यानंतर बँक प्रतिनिधीने शरीरसुखाची मागणी केली.
Mar 5, 2020, 12:49 PM ISTकर्ज काढून राज्यातील रस्ते दुरुस्ती आणि अपूर्ण रस्ते पूर्ण करणार - अशोक चव्हाण
राज्यातील रस्त्यांची दुरावस्था असून अनेक रस्ते अर्धवट अवस्थेत आहेत.
Feb 29, 2020, 10:24 AM IST