तुम्ही सुद्धा झोपेत बोलतात का? जाणून घ्या नेमकं काय कारणं...
What is sleep talking? : झोपेत बोलणं हे लाजिरवाण असतं पण तुम्हाला माहीत आहे का की किती तरी लोकांना रात्री रोज बोलण्याच्या समस्या होत असतात आणि त्यांना माहितही नसतं. या आजारात कोणती लक्षण दिसून येतात आणि त्याचे कोणते दुष्परिणाम होतात हे आपण जाणून घेऊया...
Nov 5, 2024, 07:43 PM ISTDeep Sleep : शांत झोप लागत नाही? 'ही' 1 मिनिटाची जगप्रसिद्ध युक्ती वापरा, अंथरुणावर पडताक्षणी लागेल झोप
Deep Sleep Remedy : कितीही थकलो असो तरी, अनेक वेळा अंथरुणावर पडल्यानंतरही शांत झोप लागत नाही. काही वेळाने लागली तरी अचानक रात्री जाग येते. असं तुमच्यासोबतही होत असेल तर 'ही' 1 मिनिटाची जगप्रसिद्ध युक्ती वापरा, अंथरुणावर पडताक्षणी झोप लागेल.
Oct 21, 2024, 03:22 PM IST
Purpose of Sleep: 8 तास झोप घेणं का आहे महत्त्वाचं?
आपल्याला काही त्रास होत असेल तर डॉक्टर किंवा कोणतीही व्यक्ती आपल्याला विचारते की तुझी झोप झाली होती का? कारण जर तुमची 8 तास झोप झाली नसेल तर तुमच्या आरोग्यावर त्याचा खूप वाईट परिणाम होतो. पण अनेकांना कधी असा प्रश्न पडतो की आपल्याला दिवसात हे 24 तास मिळतात त्यात जर 8 तास झोपलो मग आपली दुसरी काम ही होणार नाहीत. तर चला आज जाणून घेऊया झोपेचं आपल्या आयुष्यात किती जास्त महत्त्व आहे.
Apr 30, 2023, 05:45 PM IST#DeepSleep टेन्शनमुळे रात्रभर झोप येत नाही? वापरा या टिप्स, शेवटची टीप आहे भन्नाट
Tips for sound sleep : सध्या आपल्या सर्वांना रात्री उशिरापर्यंत जागायची वाईट सवय लागली आहे. अनेकांना सोशल मीडियामुळे, त्यावरील रिल्समुळे, अनेकांना घरच्या टेन्शनमुळे किंवा ऑफिसच्या टेन्शनमुळे रात्री झोप येत नाही. अशात रात्री वेळेत झोप येण्यासाठी काय केलं पाहिजे? जाणून घेऊया.
Nov 15, 2022, 10:57 PM ISTविमान उडवताना पायलटचा डोळा लागला; 46 किलोमीटरनंतर जाग आली आणि...!
विमान प्रवासादरम्यान अनेक वेळा असे अपघात घडतात जे आपल्याला हादरवून सोडतात.
Jul 28, 2022, 12:39 PM ISTशांत झोप येण्यासाठी एवढेच करा!
आजकाल अनेकांना शांत झोप येत नाही. तर काहींना झोपेची समस्या असते. वाढत्या स्पर्धात्मक युगात झोपेचे खोबरे झालेय. त्यामुळे शांत झोपेचा प्रश्न अनेकांना भेडसावत असतो. शांत झोप येण्यासाठी काही उपाय केले तर झोप चांगली होते.
Aug 16, 2017, 10:10 PM IST