deepak dobriyal interview

हातात 7 हजार रूपये, मग 'त्या' गोष्टीनं बदललं नशीब; Deepak Dobriyal नं सांगितला किस्सा

Deepak Dobriyak Struggle Story: बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे मोठ्या कष्टानं या फिल्म इंडस्ट्रीत येतात (Deepak Dobriyal in Bhoola) आणि आपलं नावं कमावतात. असा एक आगळावेगळा कलाकार आहे आणि तो म्हणजे दिपक डोबरियाल.  

Apr 14, 2023, 07:00 PM IST