deepak kochchar

ICICI bank-Videocon Loan Case : हजारो कोटींच्या कर्ज घोटाळ्यात कोचर दाम्पत्याला मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा

ICICI Bank - Videocon Loan Case :  बँक कर्ज गैरव्यवहाराप्रकरणी चंदा कोचर आणि दीपक कोचर यांना गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता हायकोर्टाने कोचर दाम्पत्याला जामीन मंजूर केला आहे.

Jan 9, 2023, 11:03 AM IST