deepak pandey

मनसेच्या भोंग्याला नाशिक पोलिसांची नकार 'घंटा'

Nashik police On Hanuman Chalisa and Bhonga : आता बातमी आहे मनसेच्या भोंग्यांबाबतची. मनसेच्या भोंग्यांवर नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी चाप लावला आहे. 

Apr 18, 2022, 09:27 AM IST

नाशिक पोलीस आयुक्तांच्या लेटरबॉम्बने खळबळ

Nashik Police Commissioner Deepak Pandey's  letter bomb : राज्यात महसूल अधिकारी आरडीएक्स तर दंडाधिकारी हे डिटोनेटर झाले आहे. या दोघांची भ्रष्ट युती म्हणजे जिवंत बॉम्ब बनले आहेत, असा आरोप पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी केला आहे.

Apr 4, 2022, 07:40 AM IST

राज ठाकरे यांचा दौरा : मनसेची पोस्टरबाजी, पोलीस आयुक्तांचा इशारा

Raj Thackeray's visit to Nashik : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यानिमित्ताने शहरात ठिकठिकाणी मनसेकडून जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली. 

Sep 23, 2021, 12:41 PM IST
Press conference of Deepak Pandey, Nashik police commissioner PT12M2S

Video | Deepak Pandey | नाशिक पोलिस आयुक्त यांची पत्रकार परिषद

Press conference of Deepak Pandey, Nashik police commissioner

Aug 25, 2021, 11:05 PM IST

तुम्ही राष्ट्रपती की पंतप्रधान? राणेंच्या प्रश्नाला नाशिक पोलीस आयुक्तांचं सविस्तर उत्तर

नारायण राणेंविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय

Aug 24, 2021, 12:12 PM IST