VIDEO|दीपक पवारांनी घेतली राज ठाकरेंची भेट
Deepak Pawar Meet Raj Thackeray marathi news
संजय राऊत, दीपक पवार, चिन्मयी सुमीत मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीला
Sanjay Raut Deepak Pawar and Chinmay Sumit came to meet Uddhav Thackeray at matoshree
सरकारने महाराष्ट्रावर भाषीक आणीबाणी लादली, हिंदी सक्तीविरोधात उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय!
Uddhav Thackeray Oppose hindi compulsory: कारण नसताना हिंदी सक्तीचा निर्णय महाराष्ट्रद्रोही सरकारने लादलाय, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.
VIDEO| हिंदी भाषा अनिवार्यवर भाषातज्ज्ञ दीपक पवार यांची प्रतिक्रिया
Language Expert Deepak Pawar Uncut Oppose To Hindi Language Compulsory In Schools
राष्ट्रवादीचा भाजपला दे धक्का, 'हे' नेते करणार पक्षाला रामराम
भाजप नेते भाजपला रामराम ठोकत येत्या २२ तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.
सकारात्मक प्रांतवाद असावा...
दीपक पवारराजकीय विश्लेषक निरुपमसारख्या नेत्यांबद्दलच बहुतेक तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलंय ‘तुका म्हणे ऐशा नरा, मोजुनी माराव्या पैजारा’. पण, महाराष्ट्रातल्या पक्षांनी प्रांतवादाचं प्रतिक्रियात्मक राजकारण थांबू नये. यापलीकडे जाऊन त्यांना मराठी भाषेसाठी सकारात्मक राजकारण करावं लागेल.