deepak tijori

'आपण या असल्या गोष्टी करत नाही,' जेव्हा अमृता सिंग सैफ अली खानवर संतापली, अभिनेत्याने केला खुलासा

बॉलिवूड अभिनेता दीपक तिजोरीने (Deepak Tijori) सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि पहिली पत्नी अमृता सिंग (Amruta Singh) यांच्यातील एक किस्सा शेअर केला आहे. यावेळी अमृता सिंगने सैफ अली खानला चित्रपटात कॅमिओ करत असल्याने सुनावलं होतं. 

 

May 3, 2024, 05:23 PM IST

दुसऱ्याच्याच बायकोला आपली पत्नी समजून 20 वर्ष राहिला हा अभिनेता, 3 वर्षे निर्मात्यांभोवती फिरला, हॉटेल मॅनेजर झाला अन् त्या एका फोनने...

Entertainment News : फोटोमधील चिमुकला हा 90 च्या दशकातील अभिनेता आहे. चित्रपटात कधी मुख्य भूमिकेत जरी दिसला नसला तरी त्याच्या अभिनयाने त्याने चाहत्यांच्या मनात घर केलं. 

Aug 28, 2023, 08:25 AM IST

दुसऱ्याच्याच बायकोला आपली पत्नी समजून सोबत राहत होता हा अभिनेता, 20 वर्षांनी बसला धक्का; काय आहे नेमका प्रकार?

बॉलिवूड अभिनेता दीपक तिजोरी (Bollywood Actor Deepak Tijori) चित्रपटांसह आपल्या खासगी आयुष्यामुळेही एकदा चर्चेत आला होता. 2017 ला दीपक तिजोरीच्या पत्नीने त्याला घराबाहेर हाकलून दिलं होतं. पण त्यावेळी असे काही खुलासे झाले होते जे ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.

 

Feb 25, 2023, 03:52 PM IST

'जिच्याशी लग्न केलं ती माझी पत्नी नाहीच...'

अभिनेता दीपक तिजोरी सध्या मोठ्या अडचणीत सापडलाय. पत्नी शिवानीसोबत झालेल्या भांडणानंतर त्याला घरातून बाहेर पडावं लागलंय... इतकंच नाही तर शिवानी हिच्याशी आपलं लग्न झालंय पण ती आपली पत्नी नाहीच, असा दावाही दीपक सध्या करतोय. 

Apr 1, 2017, 06:01 PM IST