deepika padukone diet plan

Deepika Padukone Fitness : पास्ता, चाइनीज खाऊनही दिपिका स्वत:ला कसं ठेवते फिट? जाणून घ्या संपूर्ण Diet Plan

Happy Birthday Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण तिच्या टोन्ड फिगरसाठी ओळखली जाते. आजकाल लाखो मुली तिच्यासारखी फिगर मिळवण्यासाठी अनेक गोष्टी फॉलो करतात. दीपिकाला पास्ता, चायनीज फूड आणि भारतीय पदार्थ विशेषतः डाळ आणि भात आवडतं, तरी देखील दिपिका स्वत: ला कसं फिट ठेवते ? जाणून घेऊया तिचा संपूर्ण Diet Plan  

Jan 5, 2024, 11:13 AM IST

Deepika Padukone Diet Plan: खदाडीची हौस पुरवूनही दीपिका कशी राहते Fit and Fine? पाहा तिचा डाएट प्लॅन

Deepika Padukone Diet Plan With Breakfast Lunch Dinner: दीपिका ही खवय्या आहे असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. मात्र खाण्याची आवड आणि वजन ती कसं मेन्टेन करते हा प्रश्न चाहत्यांना पडतो. दीपिकाच्या या खादाडी करुन वजन मेन्टेन ठेवण्यामागील कारण आहे तिचा स्पेशल डाएट. या डाएटमध्ये नेमकं काय, काय आहे जाणून घेऊयात या फोटोगॅलरीच्या माध्यमातून...

Mar 13, 2023, 03:32 PM IST

Deepika Padukone च्या फिटनेसचं सिक्रेट, जाणून घ्या संपूर्ण Diet Plan

 अभिनेत्री दीपिका पदुकोण तिच्या फिटनेसबाबत खूप शिस्तप्रिय आहे.

Oct 23, 2021, 10:32 PM IST