deepotsav

Ayodhya Saryu Ghat : रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सजली, शरयू तटावर आकर्षक रोषणाई!

Ram Mandir pran pratishtha Ayodhya : अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरात 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आयोजन आलं आहे. त्यामुळे आता अयोध्येत दिवाळीप्रमाणे धामधूम दिसून येतीये. 

Jan 20, 2024, 08:20 PM IST

नास्तिक असून धार्मिक कार्यक्रमात कसे? जावेद अख्तर म्हणाले, राज ठाकरेंनी त्यांच्या शत्रूंना...

Javed Akhtar : कवी आणि गीतकार जावेद अख्तर यांनी गुरुवारी सांगितले की, भगवान राम आणि सीता हे केवळ हिंदू देव-देवता नाहीत तर त्यांना भारताचा सांस्कृतिक वारसा म्हणता येईल.

Nov 10, 2023, 09:20 AM IST

PM Modi : पंतप्रधान मोदी दीपोत्सवासाठी कुठे निघाले?

Ayodhya Deepotsav 2022:  दिवाळीच्या सुट्टी मोठ्या संख्येने पर्यटक दिवाळीचा आनंद घेण्यासाठी अयोध्येत जातात. जर योगायोगानं तुम्हीही त्या ठिकाणी असाल, तर पंतप्रधानांसोबतची दिवाळी तुम्ही नक्की अनुभवा.

Oct 18, 2022, 10:35 AM IST
Diwali 2019: 5.51 Lakh Diyas to be Lit on Deepotsav in Ayodhya Today PT2M

5.51 लाख पणत्यांनी उजळणार शरयू काठ

5.51 लाख पणत्यांनी उजळणार शरयू काठ

Oct 26, 2019, 12:10 PM IST
Dombivali Deepotsav Tribute To Indian Army PT1M5S

डोंबिवली | 'एक सैनिक एक पणती'चे उपक्रम

डोंबिवली | 'एक सैनिक एक पणती'चे उपक्रम
Dombivali Deepotsav Tribute To Indian Army

Apr 5, 2019, 02:15 PM IST

शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला औरंगाबादमध्ये दीपोत्सव

शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला औरंगाबादमध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला.

क्रांतिचौक भागात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ दिवे पेटवत महाराजांचे विचार समाजात रुजवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. दिव्यांच्या लख्ख लख्ख प्रकाशाने क्रांतिचौक उजळून निघाला. जवळपास एक हजार दिवे यावेळी शिवप्रेमींनी पेटवले. यावेळी संपूर्ण परिसर शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमला होता. 

Feb 19, 2018, 12:10 PM IST