degree must

ग्रामसेवक पदासाठी आता पदवी मस्ट, सेवाप्रवेश नियमात बदल - पंकजा मुंडे

राज्यातील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी (पंचायत) या पदांचे सेवाप्रवेश नियमाचे प्रारुप तयार करण्यात आले आहे. त्यानुसार सेवाप्रवेश नियमात बदल करण्यात येणार आहे यामुळे यापुढे ग्रामसेवक आणि अन्य अधिकारी पदासाठी पदवी अत्यावश्यक करण्यात आली आहे.

Mar 29, 2017, 05:46 PM IST