dehu

32 लाखांची मदत... एकनाथ शिंदेंनी 'त्या' कुटुंबाला केलं कर्जमुक्त! स्वत:च्या वाढदिवशीच पाठवले पैसे

Eknath Shinde Help: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच हा 32 लाखाचा निधी एका निकटवर्तीयाच्या माध्यमातून त्या कुटुंबापर्यंत पोहोचवला.

Feb 11, 2025, 03:01 PM IST

हिंदू - मुस्लीम ऐक्याचे दर्शन! हजरत अनगड शाह बाबा दर्ग्यात माऊलींची पालखी; गुरु शिष्य भेटीचा सोहळा

देहूतील अनगडशहा बाबा हे संत तुकाराम महाराजांचे शिष्य होते असे मानले जाते. गुरु शिष्य भेटीची ही पंरपंरा 350 वर्ष जुनी आहे. 

Jun 11, 2023, 08:03 PM IST

Ashadhi Wari 2023: विठू नामाचा जयघोष... तुकाराम महाराजांच्या पालखीचा 338 वा प्रस्थान सोहळा संपन्न!

Tukaram Maharaj palakhi: माऊली नामाचा गजर...विठू नामाचा जयघोष... 

Jun 11, 2023, 12:39 AM IST

Tukaram Beej 2023 : संत तुकाराम बीज का साजरी होते, तुम्हाला या दिवसाचं महत्त्व माहिती आहे का?...

Tukaram Beej 2023 : संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा तुकाराम बीज सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो आहे. देहूनगरी वारकऱ्यांनी फुलली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असल्याने देहूनगरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गेले नाही. म्हणून वारकरी नाराज आहेत. 

Mar 9, 2023, 01:39 PM IST

Mar 9, 2023, 01:06 PM IST

आषाढी एकादशी निमित्ताने संत तुकाराम महाराजांची देहूनगरी सजली

संत तुकाराम महाराजांच्या 377 व्या पालखी प्रस्थान सोहळ्याला देहू सजली

Jun 20, 2022, 05:28 PM IST