आषाढी एकादशी निमित्ताने संत तुकाराम महाराजांची देहूनगरी सजली

संत तुकाराम महाराजांच्या 377 व्या पालखी प्रस्थान सोहळ्याला देहू सजली

Updated: Jun 20, 2022, 09:11 PM IST
 आषाढी एकादशी निमित्ताने संत तुकाराम महाराजांची देहूनगरी सजली  title=

देहु, विशाल सवने, प्रतिनिधी -  संत तुकाराम महाराजांच्या 337 व्या पालखी प्रस्थान सोहळ्याला देहू सजले... हजारो वारकरी देहूनगरीत जमले, तब्बल दोन वर्षांनी रंगणार वारीचा सोहळा. 

वारकऱ्यांमध्ये उत्साहाच वातावरण देहू नगरी वारकऱ्यांनी दुमदुमली

विठूरायांची वेशभुषा केलेल्या चिमुरड्याने वेधले साऱ्याचे लक्ष

संत तुकारामांच्या पालखी सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज