delhi crime news in marathi

महिला शिपायाच्या हत्येप्रकरणी २ वर्षांनी मोठा खुलासा, आरोपीला पाहताच पोलिसही हादरले

Crime News In Marathi: तरुणीकडून लग्नाचा दबाव वाढल्यानंतर हेड कॉन्स्टेबलने तिचीच हत्या घडवून आणली आहे. या प्रकरणी तब्बल 2 वर्षांनी खुलासा झाला आहे. 

Oct 1, 2023, 03:23 PM IST