delhi mumbai expressway

Delhi-Mumbai Expressway : पंतप्रधान मोदी आज करणार दिल्ली-मुंबई महामार्गाचं उद्घाटन, गडकरींनी शेअर केला VIDEO

Delhi-Mumbai Expressway Video : समृद्धी महामार्गानंतर आता दिल्ली मुंबई महामार्गाचा पहिला टप्पा तयार झाला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महामार्गाचं उद्घाटन होणार आहे. 

Feb 12, 2023, 08:00 AM IST

'पत्नीला न सांगताच सासऱ्याच्या घरावर बुलडोझर चालवला' नितीन गडकरी यांनी केला गौप्यस्फोट

स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या नितीन गडकरी यांनी आयुष्यातील एक किस्सा सांगितला

Sep 16, 2021, 03:27 PM IST