delhi rape case news

Delhi Rape: बलात्काराआधी मित्राच्या मुलीला रोज रात्री बेशुद्ध करायचा अन् त्यानंतर पत्नी..., पोलिसांचे धक्कादायक खुलासे

दिल्ली बलात्कार प्रकरणी पोलिसांनी काही धक्कादायक खुलासे केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अधिकारी मित्राच्या मुलीवर बलात्कार करण्याआधी तिला बेशुद्ध करत असे. एका सकाळी मुलगी उठली असता तिच्या शरिरावर जखमा होत्या. 

 

Aug 22, 2023, 06:46 PM IST