'पंतप्रधान कार्यालयातील हिंदूविरोधी अधिकारी शरद पवारांच्या संपर्कात'
'पंतप्रधान कार्यालयातील हिंदूविरोधी अधिकारी शरद पवारांच्या संपर्कात'
Mar 2, 2020, 12:15 PM ISTनवी दिल्ली । संसदेच्या अर्थसंकल्प अधिवेशनाचे आजपासून दुसरे सत्र
संसदेच्या अर्थसंकल्प अधिवेशनाचे ( Parliament budget session) दुसरे सत्र आजपासून सुरू होत आहे. दिल्ली हिंसाचारावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे. गृहमंत्री अमित शाह यांना आज काँग्रेसकडून टार्गेट केलं जाऊ शकते. निर्भया हत्या प्रकरणातील आरोपी पवनच्या सुनावणीवर आज सुप्रीम कोर्टात फैसला होणार आहे. त्यामुळे आरोपींना उद्या फाशी देण्यात येणार की नाही याचा निर्णय होईल.
Mar 2, 2020, 10:20 AM IST'पंतप्रधान कार्यालयातील हिंदूविरोधी मानसिकतेचे अधिकारी शरद पवारांच्या संपर्कात'
पंतप्रधान कार्यालयात भ्रष्ट अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम सुरु आहे.
Mar 2, 2020, 09:38 AM ISTसंसदेच्या अर्थसंकल्प अधिवेशनाचे आजपासून दुसरे सत्र
संसदेच्या अर्थसंकल्प अधिवेशनाचे ( Parliament budget session) दुसरे सत्र आजपासून सुरू होत आहे.
Mar 2, 2020, 08:14 AM ISTदिल्लीतील हिंसाचारासाठी नरेंद्र मोदी आणि अमित शहाच जबाबदार- पवार
देशाचे नेतृत्व करणारी व्यक्तीच धार्मिक वितंडवाद वाढवण्याचे वक्तव्य करते हे चिंताजनक आहे.
Mar 1, 2020, 08:07 PM ISTनवी दिल्ली | दिल्ली हिंसाचारातील मृतांचा आकडा वाढला
नवी दिल्ली | दिल्ली हिंसाचारातील मृतांचा आकडा वाढला
Mar 1, 2020, 03:10 PM ISTदिल्ली मेट्रो स्थानकावर 'गोली मारो'चे नारे; सहा जण ताब्यात
भगव्या रंगाचा टी-शर्ट आणि कुर्ता परिधान केलेल्या पाच ते सहा तरुणांनी मेट्रो स्टेशनवर ट्रेन येत असताना घोषणाबाजी सुरु केली.
Feb 29, 2020, 06:25 PM ISTदिल्ली हिंसाचार : ८७ जणांना गोळी लागली, पोलिसांची मोठी चूक उघड
हिंसाचार (Delhi Violence) थांबला असला तरी परिस्थिती तणावग्रस्त आहे.
Feb 29, 2020, 05:06 PM ISTदिल्ली हिंसाचार : ज्यांची घरे जळली आहेत त्यांना रोख २५ हजार - केजरीवाल
दिल्ली हिंचाराचात (Delhi violence) ज्या व्यक्तींची घर जळली आहेत त्यांना मदतीचे आश्वासन देण्यात आले आहे.
Feb 28, 2020, 11:02 PM ISTरोखठोक । 'राजकीय हिंसाचार' ( Political violence)
दिल्लीच्या हिंसाचारात (riot-hit northeast Delhi) आत्तापर्यंत ४२ जणांचा बळी गेलाय. त्यात २९ जणांना रुग्णालयात आणण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, दिल्ली हिंसाचाराच्या (Delhi violence) पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाने पोलीस आयुक्त अमुल्य पटनायक यांना पदावरून हटवले आहे. त्यांच्या जागी आता एस. एन. श्रीवास्तव काम पाहणार आहेत.
Feb 28, 2020, 08:40 PM ISTदिल्ली हिंसाचारातील बळींची संख्या ४२ वर, अनेकांना बंदुकीच्या गोळ्या
दिल्लीच्या हिंसाचारात (riot-hit northeast Delhi) आत्तापर्यंत ४२ जणांचा बळी गेला. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाने पोलीस आयुक्त अमुल्य पटनायक यांना पदावरून हटवले.
Feb 28, 2020, 05:35 PM ISTसुपर प्राईम टाईम | न्यायमूर्ती मुरलीधर यांची बदली वादात
सुपर प्राईम टाईम | न्यायमूर्ती मुरलीधर यांची बदली वादात
Feb 28, 2020, 01:00 PM ISTसुपर प्राईम टाईम | ताहीर हुसेन यांच्या इमारतीत दंगलीचं साहित्य
सुपर प्राईम टाईम | ताहीर हुसेन यांच्या इमारतीत दंगलीचं साहित्य
Feb 28, 2020, 12:55 PM ISTआमने-सामने । Delhi Violence : दंगल घडली की घडवली?
आमने-सामने । दंगल घडली की घडवली?
दिल्लीत पोलिसांची बघ्याची भूमिका होती का?, चिथावणीखोर वक्तव्यांमुळे हिंसाचार पेटला का? , दंगेखोरांना राजकीय पक्षांनी लढवले? आदी प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. दिल्लीतील हिंसाचारात आत्तापर्यंत ३७ जणांचा बळी गेला आहे तर दोनशेहून अधिक जण जखमी झालेत. पोलिसांकडून आत्तापर्यंत १८ गुन्हे दाखल करण्यात आलेत. तर १०६ उपद्रवी लोकांना अटक करण्यात आली आहे.