delivery executive

डिलिव्हरी बॉय रस्त्यातच खाऊ लागला ग्राहकासाठी नेत असलेलं अन्न?; Viral Video वरुन नेटकरी भिडले

Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) एका डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत तो रस्त्यावर बाईक थांबलेली असताना बॉक्समधून ग्राहकासाठी नेत असलेलं अन्न काढून खात असल्याचं दिसत आहे. दरम्यान, काहींनी त्याच्यावर कारवाईची मागणी केली असून, काहींनी मात्र हा व्हिडीओ दिशाभूल करणारा असू शकतो असं म्हटलं आहे. 

 

Aug 7, 2023, 12:33 PM IST