demands

विधानसभेत मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप, विरोधकांची राजीनाम्याची मागणी

मंत्री प्रकाश मेहता आणि सुभाष देसाई यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत. या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराबाबत कागदपत्री पुरावे आहेत. तरीही त्यांना सरकार पाठिशी घालत आहेत, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला. या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराबाबत त्यांनी स्थगन मांडला.

Aug 11, 2017, 04:07 PM IST

'सैनिक कल्याणासाठी एक टक्का टॅक्स लावा'

सैनिक कल्याणासाठी सर्व नागरिकांना एक टक्का टॅक्स लावण्यात यावा अशी मागणी अक्षय कुमारने केलीय.

Jul 26, 2017, 10:37 PM IST

जळगावात व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

 शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, हमी भावापेक्षा कमी भावात खरेदी करण्याऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा.

Jun 1, 2017, 12:47 PM IST

जल्लीकुट्टीप्रमाणे राज्यातील बैलगाडा शर्यतीला परवानगी द्यावी - शिवसेना

 तामिळनाडूत जशी जल्लीकुट्टीला परवानगी मिळाली त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही बैलगाडा शर्यतींनाही परवानगीही मिळावी अशी भूमिका शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी घेतलीय. 

Jan 24, 2017, 08:46 PM IST

उद्धव ठाकरेंची पुन्हा एकदा कर्जमाफीची मागणी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दुष्काळग्रस्त लातूरच्या दौऱ्यावर आहेत. शेतकरी संकटात असल्यानं राज्य आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी अशी मागणी यावेळी उद्धव ठाकरेंनी केली.

May 4, 2016, 02:47 PM IST

महिलांमध्ये 'ही' क्रेज वाढतेय, ऑनलाईन खरेदीत कमालीची वाढ!

'सेक्स टॉयज'च्या माध्यमातून सेक्स इच्छा पुरी करण्याऱ्या महिलांमध्ये याची मोठी क्रेज आहे.

Apr 1, 2016, 11:51 AM IST

जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा

जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा

Jan 17, 2016, 09:59 PM IST

पुणेतील फायर बिग्रेड जवान मागण्यांसाठी रस्त्यावर

आपतकालीन परिस्थितीत नेहमीच सजग असणा-या फायर बिग्रेडच्या जवानांना आता आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरावं लागलं आहे. पुणे महापालिकेच्या फायर बिग्रेडच्या जवांनानी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी महापालिकेवर मोर्चा काढला. 

Mar 27, 2015, 04:49 PM IST

टीम इंडियात वर्ल्डकपसाठी कोण असतील पहिले ११ खेळाडू?

भारताला सर्वात आधी अभ्यास सामन्यात ऑस्ट्रेलियाने १०६ धावांनी हरवलं. आता भारताला अफगाणिस्तानसोबत आणखी एक सामना खेळावा लागणार आहे. या आधी महेंद्र सिंह धोनी पहिल्या ११ खेळाडू निवडणार आहे, यात स्पिनर्सचा जास्त समावेश असण्याची शक्यता वाढली आहे.

Feb 9, 2015, 02:03 PM IST

बाळासाहेब ठाकरेंनाही 'भारतरत्न' द्या : शिवसेना

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही ‘भारतरत्न’ द्या अशी मागणी शिवसेनेने केली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी झी मीडियाशी बोलताना ही मागणी केली. बाळासाहेबांना जर भारतरत्न पुरस्कार मिळाला तर मी तरुणीपणी जसा नाचत होतो तसा आता नाचेल, असेही जोशी यांनी उत्साहात सांगितले.

Dec 24, 2014, 08:07 PM IST