Demonetization : नोटबंदीवरुन सर्वोच्च न्यायालयकडून कानउघाडणी, रिझव्र्ह बँकेला सुनावले
Demonetization in India : नोटबंदीवरुन सर्वोच्च न्यायालय आणि रिझर्व्ह बँक आमनेसामने आलेत. मोदींनी अचानक नोटबंदी (Note Bandi) जाहीर केली होती. याच निर्णयाला आव्हान देणाऱ्या 58 याचिकांवर सर्वोच्च न्यायालयासमोर सुनावणी सुरु आहे.
Dec 7, 2022, 11:02 AM ISTनोटबंदी होऊन 6 वर्ष झालं तरी नोटा बदलल्याच नाहीत; 112 कोटींच्या नोटा सांभाळताना बँकवाले परेशान
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेप्रमाणेच राज्यातल्या आठ जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे जुना नोटा अद्याप पडून आहेत. ज्याची एकूण रक्कम सुमारे 112 कोटी रुपये इतकी आहे.
Nov 16, 2022, 09:56 PM IST