fever in Monsoon: पावसाळ्यात ताप येतोय तर या 3 चाचण्या नक्की करुन घ्या
ताप येत असला तर त्याकडे कधीच दुर्लक्ष करु नये. कारण ताप येण्याची कारणं वेगवेगळी असतात.
Jul 20, 2022, 12:08 AM ISTकोल्हापूर । 9 वर्षाच्या मुलीचा डेंग्यूने घेतला बळी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 10, 2018, 07:45 PM ISTकल्याण-डोंबिवलीकरांसाठी पाऊस ठरला 'ताप'दायक
पावसाळा सुरु झाला आणि कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं. एकट्या जुन महिन्यात तापाचे ३ हजार ५४८ रुग्ण आढळलेत तर रक्ततपासणीत ३२ जणांना मलेरियाची लागण झाल्याचं निष्पन्न झालय. तर अनेक डेंग्यूचे संशयित रुग्णही आढळलेत. इतकी गंभीर बाब असली तरी दोन्ही शहरांत कोणतीही साथ नसल्याचा दावा महापालिकेच्या वतीन करण्यात येतोय.
Jul 6, 2016, 10:19 PM ISTनाशिकमध्ये डेंग्यूचा धोका?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 11, 2014, 09:10 PM IST