dental college

वैद्यकीय, डेंटल कॉलेजमध्ये ६७ टक्के जागा मराठी मुलांसाठी राखीव

अभिमत विद्यापीठ आणि खासगी मेडिकल कॉलेजमधील पदव्युत्तर वैद्यकीय आणि डेंटलच्या ६७ टक्के जागा मराठी मुलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.

Apr 28, 2017, 08:42 PM IST

मेरीट लिस्टमध्ये नाव येऊनही पुण्यातील डेंटल विद्यार्थ्यांची अडवणूक

मेरीट लिस्टमध्ये नाव येऊनही पुण्यातील एम ए रंगूनवाला डेंटल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची अडवणूक केली जात आहे. 

Sep 22, 2016, 07:28 PM IST