deputy chief minister ajit pawar

There is no cold war between Shinde, Fadnavis - Deputy Chief Minister Ajit Pawar PT1M4S

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार याचे मोठं विधान

Ajit Pawar : मंत्रीमंडळ विस्ताराबाबत महायुतीचे 3 वरिष्ठ नेते निर्णय घेणार असल्याचं उदय सामंतांनी म्हटलं आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे. 

Dec 7, 2024, 11:27 PM IST
New record in the name of Deputy Chief Minister Ajit Pawar PT50S

अजित पवार यांच्या नावावर नवा विक्रम

New record in the name of Deputy Chief Minister Ajit Pawar

Dec 6, 2024, 08:10 PM IST

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे फेसबुक अकाऊंट हॅक? काय घडलंय नेमकं?

अजित पवारांचं फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची माहिती आहे.अजित पवारांचं फेसबुक अकाऊंट हॅक झाल्यानंतर काही लोकांनी त्यांना फॉलो केल्याचं अजित पवारांच्या फेसबुक अकाऊंटहून अडल्ट कंटेंट असलेल्या एका पेजला फॉलो करण्यात आलं.त्यानंतर काही लोकांनी पेजला फॉलो केलंय.त्यामुळे अजित पवारांचं फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची चर्चा आहे.सोशल मीडियावर जोरदार मिम्सही व्हायलरल होत आहेत

Sep 19, 2024, 11:17 AM IST