deputy chief minister ajit pawar

बायकोने पण आयुष्यात ऐवढे किस घेतले नाही तेवढे... अजित पवारांची हटके प्रतिक्रिया

सत्तेसाठी हापापलो नाही, सत्ता येते आणि जाते, अजित पवारांचं टीकाकारांना उत्तर. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच बारामतीचा दौरा केला. कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आलेय. 

Aug 26, 2023, 08:49 PM IST
Dhule Dari Event Chief Minister Eknath Shinde Deputy Chief Minister Ajit Pawar PT1M42S

Dhule | 12 हजार लोकांसाठी भव्य दिव्य वॉटरप्रूफ मंडप

Dhule Dari Event Chief Minister Eknath Shinde Deputy Chief Minister Ajit Pawar

Jul 10, 2023, 11:10 AM IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरी झाली चोरी, चोराने नेली ही वस्तू

बारामती तालुक्यातील काटेवाडी गावात गावकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आले. यावेळी अजित पवार यांच्या घरी चोरी झाल्याची माहिती त्यांनी दिली.

May 7, 2022, 04:30 PM IST

भाजप खासदार उदयनराजे अजित पवारांच्या भेटीला

 भाजप खासदार उदयनराजे भोसले अजित पवार यांच्या भेटीला 

Feb 5, 2022, 01:23 PM IST

'मी काय उपमुख्यमंत्री वसुली करायला बसलोय', अजित पवार असं का म्हणाले?

 उपमुख्यंत्री वसुली करायला बसलेला नाही अशी तंबीच त्यांनी कोणाला आणि का दिली? 

 

Jul 25, 2021, 09:38 PM IST

पुणे ग्रामीण भागात अँटिजेन चाचणी किटसाठी निधी देणार - उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी ५० हजार अँटिजेन किट घेण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

Aug 15, 2020, 10:10 AM IST

परप्रांतीय मजुरांसाठी मुंबई-पुण्यातून विशेष गाड्या सोडा, अजित पवारांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र

 मजुरांना घरी जाण्यासाठी मुंबई, पुण्यातून विशेष गाड्या सोडण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  केली लआहे.  

Apr 23, 2020, 02:41 PM IST

'त्या' दालनाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्पष्टीकरण

मंत्रालयातील 'त्या' दालनाबाबत उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

Jan 2, 2020, 12:29 PM IST

कोरेगाव भीमात अनुयायांची गर्दी, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून अभिवादन

विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी अनुयायांची गर्दी, अफवा पसरवणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका, अजित पवारांचं आवाहन

Jan 1, 2020, 08:13 AM IST