CCTV: रुम नंबर 2, रात्री अडीचला छापेमारी अन्...; जाळ्यात अशा अडकल्या मनोरमा खेडकर
Raigad Mahad CCTV Of Pune Gramin Police Detain Manorama Khedkar
Jul 18, 2024, 02:20 PM ISTनागपुरात पत्रकाराच्या आई आणि मुलीची हत्या, संशयित पोलिसांच्या ताब्यात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 18, 2018, 06:31 PM ISTराष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळेंना ताब्यात घेतलं
राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना नागपूर विमानतळाजवळ, पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Dec 11, 2017, 01:28 PM ISTसात फुटीरतावादी नेते एनआयएच्या ताब्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 30, 2017, 06:36 PM ISTसाडे तेरा हजार कोटींची अघोषित संपत्ती जाहीर करणारा ताब्यात
साडे तेरा हजार कोटी रुपयांची अघोषित संपत्ती जाहीर करणारा व्यापारी महेश शहाला आयकर अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं आहे.
Dec 3, 2016, 09:44 PM ISTमेणबत्ती मोर्चावेळी राहुल गांधी ताब्यात, दोन तासानंतर पोलिसांनी सोडलं
ओआरओपीच्या मुद्द्यावरून माजी सैनिक रामकिशन ग्रेवाल यांनी आत्महत्या केली.
Nov 3, 2016, 11:21 PM ISTजाब विचारायला गेल्यावर पालकांना शाळेने कोंडले
मुंबईतल्या विक्रोळीतील अभय इंटरनॅशनल स्कूलनं अभ्य़ासक्रमाबद्दल जाब विचारायला गेलेल्या पालकांना कोंडून ठेवल्याचा अजब आणि संतापजनक प्रकार घडलाय.
Jun 14, 2016, 06:40 PM ISTहिथ्रो विमानतळावर अक्षय कुमारला अडवलं
बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारला लंडनच्या हिथ्रो एअरपोर्टवर अडवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
Apr 7, 2016, 11:16 PM ISTशनीशिंगणापूरमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा
हायकोर्टाच्या आदेशानंतर शनिशिंगणापूरला गेलेल्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना स्थानिकांच्या जबरदस्त विरोधाचा आणि नंतर पोलीस कारवाईचा सामना करावा लागला.
Apr 2, 2016, 05:50 PM ISTत्र्यंबकेश्वर जाणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्या ताब्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 7, 2016, 07:31 PM ISTजीतन राम मांझींचा मुलगा पोलिसांच्या ताब्यात, ४ लाख रुपये जप्त
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आता एनडीएमध्ये सहभागी झालेले जीतन राम मांझी यांचा मुलगा प्रवीणला पोलिसांनी आज ताब्यात घेतलंय. प्रवीण मांझी याच्या जवळून ४ लाख ६५ कॅश जप्त केलीय.
Sep 13, 2015, 05:59 PM IST`सूर्यास्तानंतर महिलांना अटक करता येणार नाही`
सूर्यास्तानंतर एका महिलेला अटक केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयानं महाराष्ट्र पोलीस आयुक्त आणि नगर पोलीस आयुक्तांना चांगलंच फैलावर घेतलंय. तसंच सूर्यास्तानंतर आणि सूर्योद्यापूर्वी कोणत्याही महिलेला अटक करता येणार नाही, असे आदेशच उच्च न्यायालयानं पोलिसांना दिलेत.
Dec 25, 2012, 01:21 PM IST