devendra fadanwis

फडणवीसांच्या 'सागर' बंगल्यावर हालचालींना वेग; तर सिल्वर ओकवरही बैठकींचं सत्र

एकीकडे महाविकास आघाडी सरकार अखेरच्या घटका मोजत आहे. तर दुसरीकडे भाजपच्या गोटात सत्ता स्थापन करण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. 

Jun 23, 2022, 01:07 PM IST

'रेकॉर्डिंगसाठी शक्तीशाली यंत्रणेचा वापर झाल्याची शक्यता'; फडणवीसांच्या व्हिडीओबॉम्बनंतर शरद पवार यांची प्रतिक्रीया

Sharad pawar on devendra fadnavis | काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांबाबत कट कारस्थान रचत असल्याचे व्हिडीओ विधानसभेत ठेवले होते. त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Mar 9, 2022, 11:18 AM IST

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप; विधिमंडळात गोंधळ

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेनप्रकरणी घणाघाती टीका केली  आहे.

Mar 9, 2021, 01:10 PM IST