पवार, ठाकरे आता गप्प का? - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Why are Pawar, Thackeray silent now? - Deputy Chief Minister Devendra Fadnavis
Sep 1, 2024, 04:15 PM ISTSamrudhhi Mahamarga Accident: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अपघातस्थळाकडे रवाना
Cm Dcm Visit At Samruddhi Highway Bus Accident
Jul 1, 2023, 01:20 PM ISTVIDEO: लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला फडणवीसांच्या भेटीला
Devendra Fadanvis Om Birla meet
Jun 17, 2023, 02:20 PM ISTVIDEO: सरकारला लाज आणणारी घटना, मुंबईतल्या घटनेवरून अजित पवारांची टीका
War Prahar Ajit Pawar vs Devendra Fadnavis on Murder
Jun 7, 2023, 05:05 PM IST''...नाहीतर मुंबई बंद करू'' आमदार विनोद निकोले यांचा शिंदे-फडणवीसांना इशारा
Nashik MLA Vinod Nikole on Farmer Long March
Mar 15, 2023, 10:40 AM ISTAjit Pawar: अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा
Ajit Pawar on Shinde Phadnavis Government
Feb 28, 2023, 09:25 PM ISTMaharashtra Politics: 'शरद पवार आणि मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीमागे दडलंय काय? उदय सामंत यांनी सांगितलं कारण
निवडणुकीत ज्यांचा स्वतःचाच पराभव झाला त्यांनी काही बोलू नये. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी याबाबत बोलावं; एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पडणार या चंद्रकांत खैरे यांच्या विधानावर उदय सावंतांनी प्रतिक्रिया दिली आहे
Nov 5, 2022, 04:06 PM ISTPolitical Update: लवकरच पाहायला मिळणार देवेंद्र फडणवीसांचा मास्टर स्ट्रोक?
सध्या कॉंग्रेसची मोठी यात्रा सुरू आहे. भारत छोडो यात्रा सुरू आहे. त्यामुळे त्यांनी सांगितले नाही हे आमदार कॉंग्रेसचे आहेत. शिंदे गटाचे 16 आमदार बाद ठरले तर काँग्रेसचे 22 आमदार तयार असल्याची भविष्यवाणी खैरे यांनी यंदा वर्तविली आहे.
Nov 5, 2022, 09:45 AM ISTलोणावळा | आरोग्य यंत्रणांबाबत सरकारची असंवेदनशीलता -फडणवीस
Devendra Phadanvis On State Goverment live Press confferrance
Jan 11, 2021, 03:30 PM ISTदुष्काळग्रस्तांच्या मदतीवरून उद्धव ठाकरेंचा सरकारला घरचा आहेर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 5, 2015, 05:08 PM ISTआठवलेंचा मंत्रिपदाचा निर्णय मोदी घेतील
आरपीआय नेते आणि महायुतीचे सदस्य रामदास आठवले यांनी आज सकाळी राजनाथ सिंह यांची भेट घेतली. या भेटीत आठवलेंनी कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी केलीय.
May 18, 2014, 11:18 PM ISTउद्धव ठाकरेंची समजूत काढण्यासाठी काय काय?
भाजप नेत्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या `चोरी चोरी चुपके चुपके` भेटीगाठी घेतल्यानं शिवसेना-भाजप युतीचा संसार मोडण्याची चिन्हं होती. मात्र भाजपच्या नेतृत्वानं धावाधाव करून तूर्तास तरी शिवसेना पक्षप्रमुखांची समजूत काढलेली दिसतेय.
Mar 11, 2014, 08:00 PM IST‘मोदींच्या प्रसिद्धीमुळं पोटात दुखतंय’ फडणवीसांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना भाजपनं प्रत्युत्तर दिलंय. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी सातत्यानं कुठल्या एका प्रदेशाबद्दल बोलत नाहीत तर ते देशाबद्दल, देशाच्या विकासाबाबत बोलतात.
Jan 9, 2014, 01:52 PM ISTजितेंद्र आव्हाडांची भाषा घसरली, फडणवीस, तावडेंना म्हटले ‘बैल’
राष्ट्रवादी आणि वादग्रस्त विधानं हे आता समिकरण बनलं आहे. या पूर्वी अजित पवारांनी धरणात पाणी नाही तर लघुशंका करू का असे वादग्रस्त विधान केले होते. आता नेहमी आपला आक्रमक बाणा दाखविण्यासाठी तयार असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेते विनोद तावडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता हल्लाबोल केला आहे.
Oct 26, 2013, 08:33 PM ISTअजित पवार म्हणजे महाराष्ट्राचे लालू- फडणवीस
सिंचन घोटाळ्यावरून पुन्हा एकदा विरोधकांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना टार्गेट केलंय. अजित पवार महाराष्ट्राचे लालू प्रसाद यादव असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केलीय.
Oct 7, 2013, 07:07 PM IST