dhananjay munde wife

Dhananjay Munde: राज्याचा कारभार हाकणाऱ्या मंत्रालयातच बोगस भरतीचं रॅकेट, 'या' आमदाराच्या नावाचा वापर

Dhananjay Munde : तुम्ही मंत्रालय लिपीकपदासाठी अर्ज केला असाल तर आधी ही बातमी वाचा. कारण मंत्रालयात बोगस भरती (Mantralaya Recruitment Fraud ) झाल्याचं मोठं रॅकेट उघड झालं आहे. धक्कादायक म्हणजे या भरती प्रकियेत मोठ्या आमदारांचं नाव वापरण्यात आलं आहे.

Feb 15, 2023, 01:45 PM IST

video:पंकजा मुंडे यांनी टपरीवर बनवला कार्यकर्त्यांसाठी स्पेशल चहा, म्हणाल्या हा स्पेशल PM चहा...

इतर पदार्थ बनवणं सोपं आहे पण चहा बनवणं खूप अवघड आहे,असं यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या. 

Oct 19, 2022, 05:07 PM IST

धनंजय मुंडेंच्या दुसऱ्या पत्नी करुणा शर्मा मुंडे आता सक्रिय राजकारणात?

 करूणा शर्मा मुंडे यांनी घेतली महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट

Mar 17, 2021, 08:17 PM IST