dhanashree verma instagram post

Black Beauty... धनश्रीच्या मादक फोटोंचा धुमाकूळ! फोटो पाहून फॅन्स म्हणाले, 'चहल तू...'

Dhanashree Verma Instagram Photos: धनश्रीने तिच्या अकाऊंटवरुन हे फोटो पोस्ट केलेत.

Dec 16, 2024, 02:24 PM IST

'तुझी जिंकण्याची आवड...', युझवेंद्र चहलसाठी पत्नी धनश्रीची खास पोस्ट

Yuzvendra Chahal birthday : टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू युझवेंद्र चहल आज 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. अशातच पत्नी धनश्री वर्माने (Dhanashree Verma Instagram post) भावना व्यक्त केल्या आहेत.

Jul 23, 2024, 07:03 PM IST

T20 WC मध्ये एकही मॅच न खेळणाऱ्या यझुवेंद्र चहलसाठी पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली...

Dhanashree Verma Instagram Post: नुकत्यात झालेल्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाने उल्लेखनिय कामगिरी केली अन् वर्ल्ड कप नावावर केला. टीम इंडियामध्ये यझुवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. अशातच त्याच्या पत्नीने म्हणजेच धनश्री वर्माने (Dhanashree Verma) इन्टाग्राम पोस्ट केलीये.

Jul 7, 2024, 07:16 PM IST

त्याने धनश्रीला मागून घट्ट मिठी मारली अन्..; 'तो' फोटो पाहून चहलच्या चाहत्यांचा संताप अनावर

Dhanashree Verma Instagram Post With This Man Goes Viral: धनश्री वर्मा मागील काही आठवड्यांपासून एका डान्स रिअॅलिटी शोमुळे चांगलीच चर्चेत होते. मात्र सध्या ती एका पोस्टमुळे वादात सापडली असून अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे.

Mar 6, 2024, 11:58 AM IST