'या' फोटोमुळे धनश्री आणि चहलचा घटस्फोट? फोटोतल्या तरुणाची Insta स्टोरी चर्चेत; म्हणाला, 'केवळ एका...'
Dhanashree Verma Yuzvendra Chahal Separation: धनश्री आणि या तरुणाचा फोटो सध्या तिचा चहलबरोबर घटस्फोट होणार असल्याच्या बातम्या समोर येत असतानाच व्हायरल झाला आहे. फोटोतील या तरुणाने आपली बाजू मांडली आहे.
Jan 9, 2025, 09:06 AM ISTत्याने धनश्रीला मागून घट्ट मिठी मारली अन्..; 'तो' फोटो पाहून चहलच्या चाहत्यांचा संताप अनावर
Dhanashree Verma Instagram Post With This Man Goes Viral: धनश्री वर्मा मागील काही आठवड्यांपासून एका डान्स रिअॅलिटी शोमुळे चांगलीच चर्चेत होते. मात्र सध्या ती एका पोस्टमुळे वादात सापडली असून अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे.
Mar 6, 2024, 11:58 AM ISTधनश्री वर्माने पोस्ट केले शॉर्ट स्कर्टमधील फोटो; कॅप्शनमध्ये म्हणाली, 'त्याला मिठी...'
Dhanashree Verma Instagram Photos: सोशल मीडियावर धनश्रीचा मोठा चाहता वर्ग आहे.
Dec 21, 2023, 12:15 PM ISTIND vs WI: धनश्रीने अमेरिकेत असं काय पाहिलं? म्हणते..
Yuzvendra Chahal Wife: धनश्रीने अमेरिकेत असं काय पाहिलं? म्हणते 'मी थक्क झाले, एवढा मोठा...' (Dhanashree Verma Was stunned to see such dedicated fans in America)
Aug 14, 2023, 02:27 PM ISTDhanashree Verma Viral Photo: नवऱ्याला सोडून धनश्री वर्मा 'या' खेळाडूला करतीये डेट? शार्दुलच्या लग्नातील 'तो' फोटो व्हायरल!
Dhanashree Verma,Shardul Thakur Wedding: शार्दुल ठाकूरच्या लग्नात रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि पत्नी रितिका देखील आली होती. त्याचवेळी लेगस्पिनर युझी चहलची पत्नी धनश्री वर्मा (Yuzvendra Chahal Wife) ही देखील पोहचली. मात्र, लग्नात यजुवेंद्र चहल दिसला नाही. त्यावून एक अफवा परसली आहे.
Feb 28, 2023, 11:54 AM IST