dhanteras 2017

काय आहे धनत्रयोदशीचं महत्व?

दिवाळी आनंदाचा आणि उत्साहाचा सण. या सणात धनत्रयोदशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्याकडे असलेली संपत्ती, धन यांच्याबद्धल आपल्या मनात असलेले प्रेम, कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून धनत्रयोदशीचा दिवस साजरा केला जातो.

Oct 17, 2017, 08:31 AM IST

दिवाळीत इथे खरेदी करा स्वस्तात सोनं!

धनत्रयोदशी १७ ऑक्टोबरला आहे. सोने आणि चांदीचे भाव वाढले आहे. त्यामुळे अनेकांना सोनं खरेदी करताना दोनदा विचार करावा लागत आहे. पण अशा काही संस्था किंवा स्कीम आहेत ज्याद्वारे कमी भावात तुम्ही सोनं खरेदी करू शकता. 

Oct 16, 2017, 04:08 PM IST

धनत्रयोदशी २०१७ : धनत्रयोदशीच्या पूजेचा शुभ मुहूर्त

दिवाळीची सुरूवात धनत्रयोदशीच्या दिवशी होते. या दिवसापासून पुढील ५ दिवस दिवाळी साजरी केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी लोक भांडी, वस्तू, सोनं-चांदी खरेदी करतात.

Oct 16, 2017, 01:51 PM IST

धनत्रयोदशी २०१७: या वस्तूंची खरेदी करणे होईल लाभदायक

धनत्रयोदशी आता केवळ एकच दिवस शिल्लक राहिला आहे. उद्या म्हणजेच १७ ऑक्टोबरला धनत्रयोदशी आहे. दिवाळीतील पाच महत्वाच्या दिवसांपैकी एक दिवस. धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करणे शुभ मानले जाते. पण काय खरेदी करावे याचा विचार करणेही गरजेचे आहे. जाणून घेऊया अशा काही वस्तू ज्यामुळे तुम्हाला लाभ होईल.  

Oct 16, 2017, 01:26 PM IST

सोने खरेदी करताना कोणती काळजी घ्याल?

 सणासुदीला सोने खरेदी करणं ही भारतीय परंपरा. दिवाळीच्या दिवसांमध्ये किंवा धनत्रयोदशीला सोने खरेदी केले जाते. त्यासोबतच साडे तीन मुहूर्तांमध्ये भारतात सर्रास सोने खरेदी केली जाते. पण दिवाळीत हा ओघ अधिक असतो.

Oct 9, 2017, 05:55 PM IST

Diwali 2017: धनत्रयोदशीच्या पूजेची आणि मुहूर्ताची योग्य वेळ

दिवाळी पाच दिवसांचा उत्सव असतो. या पाच दिवसाच्या उत्सवाची सुरूवात धनत्रयोदशीपासून होते. यावेळी धनत्रयोदशी ही मंगळवारी १७ ऑक्टोबरला आहे.

Oct 9, 2017, 05:34 PM IST