व्हिडिओ: तुर्कीत 'व्हाय दिज कोलावरी डी'चा फिवर!
सुपरस्टार रजनीकांतचा जावई धनुषचं 'व्हाय दिज कोलावरी डी' हे गाणं आठवतंय... या गाण्यानं 2011 मध्ये यू-ट्यूबवरच नाही तर भारतातच धमाल केली होती. त्यापूर्वी गंगणम स्टाइल हीट होती.
May 7, 2015, 06:45 PM IST'षमिताभ' (रिव्ह्यू ) : अमिताभ आणि धनुषनं जिंकलं!
'चीनी कम' आणि 'पा' सारखे जबरदस्त चित्रपट देणारे दिग्दर्शक आर. बाल्की यांनी बॉलिवूडला पुन्हा एक दमदार चित्रपट दिलाय. 'षमिताभ'च्या रुपात बाल्कीनं एक उत्तम चित्रपट प्रेक्षकांसमोर आणलाय. जर चांगली भूमिका असेल तर आपण त्याला चार चाँद लावू शकतो, हे महानायक अमिताभ बच्चन यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय. तर दुसरीकडे अक्षरा आणि धनुषही आपल्या अभिनयाद्वारे सर्वांचं कौतुक मिळवलं.
Feb 8, 2015, 04:36 PM ISTशमिताभचा ट्रेलर लॉन्च, धनुष्य-बिग बींचा मिक्शचर
बॉलीवुड मेगास्टार अमिताभ बच्चन आणि धनुष्य यांची मोस्ट अवेटेड फिलम 'शमिताभ' चा ट्रेलर लॉन्च झाला आहे. याला मंगळवारी मुंबईमध्ये लॉन्च करण्यात आले.
Jan 7, 2015, 03:54 PM ISTव्हिडिओ: बिग बींची फिल्म 'शमिताभ'चं 'पिडली' गाणं रिलीज
अमिताभ बच्चन यांचा आगामी चित्रपट 'शमिताभ'चं पहिलं गाणं 'पिडली' रिलीज झालंय. या गाण्यात अमिताभ इंटेन्स लूकसोबत टॉयलेटमध्ये बसून हे गाणं गातांना दिसतात.
Dec 31, 2014, 01:28 PM ISTकेआरकेचं वंशद्वेषी विधान, कारवाईची मागणी
अभिनेता कमाल राशिद खान (केआरके) याच्या विरोधात डॉ. भीमराव आंबेडकर विचारमंच या संस्थेतर्फे वंशद्वेषी टीका केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Aug 8, 2013, 05:12 PM ISTसोनमने धनुषला धू धू धुतले, लगावल्या १६ थप्पड
हिंदी चित्रपटसृष्टीत धमाल उडाली आहे. अभिनेता अनिल कपूरची बेटी सोनम हिने `रांजना` या सिनेमाचा हिरो धनुषला चांगले धू धू धुतलेय. सोनमने हे का केलं त्याचं उत्तर तिच्याकडूनच कळेल. धनुषने सोनमचा मार खल्ल्याने चर्चेचा विषय ठरला आहे.
Jun 22, 2013, 05:16 PM ISTरांझणा: धनुषचा तीर प्रेक्षकांच्या काळजात!
या आठवड्यात रिलीज झालेल्या ‘रांझणा’ सिनेमातून प्रेमाचा एक वेगळा रंग आपल्या समोर येतो. सोनम कपूर आणि धनुष यांच्या ‘रांझणा’मध्ये खूप इंटरेस्टिंग भूमिका आहे.
Jun 21, 2013, 03:19 PM ISTपाहा, रांझना ट्रॅक ‘तुम तक…’
ए. आर. रेहमान रॉक्स अगेन... होय, यंदाच्या उन्हाळ्यात प्रेक्षकांना प्रेमाचा थंडावा देण्यासाठी ए. आर. रेहमानचा हा खास ट्रॅक ‘तुम तक’... धनुष आणि सोनम कपूर यांच्या आगामी ‘रांझना’ या सिनेमातील हे एक नवीन गाणं...
May 7, 2013, 09:01 AM ISTकोलावेरी डी स्टार धनुष-ऐशवर्या संबंधांमध्ये कटुता
कोलावेरी डी या गाण्याने एकच धमाल उडवून दिली आणि त्यानंतर ऐशवर्या आर धनुषच्या 3 या पदार्पणातील सिनेमाने यशाचे दिवसही पाहिले. त्यामुळे हे दोघं आता खूप मजेत आनंदात असतील असा जर तुमचा समज झाला असेल तर तो चुकीचा आहे. सुपरस्टार रजनीकांत मुलगी असलेल्या ऐशवर्या आणि धनुष यांच्यात वितुष्ट निर्माण झालं आहे आणि त्याला कारण आहे श्रृती हसन...
Apr 3, 2012, 01:55 PM IST'कोलावेरी डी'ची पाच कोटींची भरारी!
कोलावेरी डीने सोमवारी युट्युबवर ५० दशलक्ष हिट्सचा टप्पा ओलांडला आहे. धनुषच्या या अनोख्या गाण्याची क्रेझ आणि अपील अजूनही कायम असल्याचं त्यामुळे सिद्ध होतं. सोमवार संध्याकाळपर्यंत ५०,०८६,६३३ हिटसची नोंद झाली आहे. कोलावेरी डी इंटरनेटवर १६ नोव्हेंबर रोजी लँच करण्यात आलं होतं आणि एका दिवसात दहा लाख हिट्सचा विक्रम या गाण्याने नोंदवला.
Mar 26, 2012, 05:28 PM ISTआलं धनुषचं नवं 'सचिन साँग' !
सचिन तेंडुलकरच्या फॅन्ससाठी खूषखबर ! 'कोलावरी डी' गाण्यानंतर समस्त तरुणाईचा ताईत बनलेला धनुष याचं नवं सचिन तेंडुलकर गीत प्रसिद्ध झालं आहे. तामिळ स्टार धनुषने क्रिकेटच्या देवावर रचलेलं गीत यूट्युबवर पाहायला मिळेल.
Feb 10, 2012, 11:07 AM ISTकोलावरी डी ते कोला मार्केटिंग
आता कोलावेरी डीचा गायक धनुष वायरल मार्केटिंगचे धडे अहमदाबादच्या इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना देणार आहे.
Feb 7, 2012, 09:34 AM IST'कोलावेरी डी'ला ट्रेडमार्क मिळणार
सोनी म्युझिक एन्टरटेनमेंट गाण्याची पहिली ओळ ‘व्हाय धिस कोलावेरी डी’ चे ट्रेडमार्कसाठी अर्ज करण्याचा विचार करत आहे.
Jan 18, 2012, 09:23 PM ISTजपानी पीएमना 'कोलावेरी डी'चा नजराणा
नुषच्या ‘कोलावेरी डी’ या गाण्याने जगभरात धूम मचवली आहे. या टँगलिश (तमिळ कम इंग्लिश) गाण्याला यू ट्युबवर तब्बल २० दशलक्ष हिट्स मिळाल्या आहेत. लोकांना 'कोलावेरी डी'ने अक्षरश: वेडं करुन सोडलं आहे.
Dec 28, 2011, 05:11 PM ISTउभारता गायक नेवान निगम
सोनू निगमच्या चार वर्षाच्या मुलाने नेवानने देखील कोलावेरी गाऊन धमाल उडवून दिली आहे. नेवानने त्याच्या शैलीत गायलेल्या कोलावेरी डीने पण मुळ गाण्याप्रमाणेच लोकांना वेड लावलं आहे.
Dec 6, 2011, 04:57 PM IST