dharm

Shash Rajyog: शनीमुळे तयार झाला शष महापुरुष योग; 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार बक्कळ पैसा

Shash Rajyog: शष महापुरुष 4 राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. तब्बल अडीच वर्षांसाठी या राशींच्या व्यक्तींना फायदा मिळणार आहे. या राशींच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे.

May 20, 2023, 08:53 PM IST

Chandra Grahan 2023 : कधी आहे वर्षातील पहिलं चंद्रग्रहण? 'या' राशीचं भाग्य चंद्रसारखं चमकणार, तर यांच्यावर कोसळणार संकट

Chandra Grahan 2023 Date : सर्वसामान्य लोक आणि ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहण हे चांगल मानलं जातं नाही. ग्रहण काळात अनेक लोक घराबाहेर पडतं नाहीत. तर गर्भवती महिल्यांवर अनेक बंधन लादली जातात. त्यामुळे वर्षातील पहिलं चंद्रग्रहण (Chandra Grahan 2023) आहे. यामुळे राशींवर काय परिणाम होणार जाणून घ्या...  

Apr 2, 2023, 12:33 PM IST

Chandra Grahan 2023 : कधी आहे वर्षातील पहिलं चंद्रग्रहण? 'या' राशीचं भाग्य चंद्रसारखं चमकणार

Chandra Grahan 2023 Date : वर्षातील पहिलं सूर्यग्रहण  (Surya Grahan 2023 ) काही दिवसांवर येऊन ठेवलं आहे. अशात मग वर्षातील पहिलं चंद्रग्रहण कधी आहे तुम्हाला माहिती आहे का? ही खगोलीय घटना असली तरी त्याबद्दल अनेक समज अपसमज आहेत. यंदाचं चंद्रग्रहण (lunar eclipse 2023) काही राशींच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. 

Mar 16, 2023, 04:13 PM IST