dharm

Dhan Yoga : आजचा दिवस 4 राशींच्या लोकांसाठी वरदानापेक्षा कमी नाही, धनयोगात पैशांची होणार बरसात

Dhan Yoga 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार 32 राजयोग असून त्यातील काही योग हे अतिशय भाग्यशाली असतात. त्यातील एक योग म्हणजे धनयोग. आज धनयोग असून चार राशींवर माता लक्ष्मीची कृपा बरसणार आहे.  

Jul 26, 2023, 07:43 AM IST

Horoscope 26 July 2023 : 'या' व्यक्तींना धनलाभासह गुंतवणुकीतून फायदा, काय सांगतं तुमचं भविष्य जाणून घ्या

Horoscope 26 July 2023 : प्रत्येकाला जाणून घ्यायचं असतं की आजची सकाळ आपल्यासाठी काय घेऊन आली आहे. संकटांसोबतच थोडी तरी आनंद आपल्या नशिबात आहे का? म्हणून अशातच आपण राशीभविष्याची मदत घेतो.  

Jul 26, 2023, 07:04 AM IST

गजकेसरी योगाने 3 राशीच्या लोकांना अचानक बक्कळ धनलाभ होण्याची शक्यता

Gajkesari Rajyog 2023 in Mesh : गुरु आणि चंद्राचा संयोग जेव्हा जेव्हा होतो तेव्हा गजकेसरी राजयोग तयार होतो. हा सर्वात शुभ असा राजयोग लवकरच तयार होणार आहे. 

 

Jul 25, 2023, 05:25 AM IST

Budh Gochar मुळे आज लक्ष्मी नारायण राजयोग! 'या' राशींना धनलाभ, तर 'या' लोकांनी रहावं सावधान

Budh Gochar 2023 : ग्रहांचा राजकुमार बुधाने आज सिंह राशीत प्रवेश केला आहे. पंचांगानुसार आज पहाटे 4.38 वाजता बुध ग्रहाने आपली स्थिती बदली आहे. बुध गोचरमुळे 12 राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होणार आहे. तुमच्या राशीवर काय परिणाम होणार जाणून घ्या.  

 

Jul 25, 2023, 05:10 AM IST

आज श्रावण अधिक मासातील पहिला सोमवार, शुभ योगामुळे 'या' राशींवर बरसणार भोलेनाथाची कृपा

Adhik Maas Sawan Somwar 2023 : आज श्रावण अधिक मासातील पहिला सोमवार असून आज 3 अतिशय शुभ योग तयार झाले आहे. त्यामुळे काही राशींवर भगवान भोलेनाथांची विशेष कृपा बरसणार आहे. 

Jul 24, 2023, 08:57 AM IST

Astrology : निरोगी आयुष्यासाठी खाद्य ज्योतिषशास्त्रनुसार आहारात करा बदल; पाहा तुमच्या राशीसाठी कोणतं पदार्थ योग्य

Astrology : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आपले ग्रह तारे काय सांगतात यावर आपलं भविष्य सांगितलं जातं. तसंच खाद्य ज्योतिषशास्त्र आपण राशीनुसार आपला आहार कसा असावा हे सांगितलं जातं. 

Jul 24, 2023, 08:26 AM IST

Shani Rahu Yuti 2023: शनि राहूच्या अशुभ योगात 'या' राशींनी राहवं सतर्क, 17 ऑक्टोबरनंतर येणार अच्छे दिन

Shani Rahu Yuti : अधिक मासातील नक्षत्र गोचराने शनी राहु यांचा अशुभ योग जुळून आला आहे. त्यामुळे 17 ऑक्टोबरपर्यंत 5 राशीच्या लोकांसाठी त्रासदायक ठरणार आहे. मात्र 17 ऑक्टोबरपर्यंत या राशीचे अच्छे दिन येणार आहे. 

Jul 24, 2023, 05:35 AM IST

Astrology : 18 ऑगस्टपर्यंत 5 राशींवर मंगळाची कृपा! त्रिग्रही सोबतच 2 राजयोगामुळे धनवर्षाव

Trigrahi Rajyog / NeechBhang Rajyog : या महिन्याच्या 1 जुलैला मंगळ ग्रहाने सिंह राशीत गोचर केला आहे. आता येत्या 18 ऑगस्टला दुपारी 4:12 वाजता मंगळ कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. याचा परिणाम काही राशींच्या लोकांसाठी फलदायक ठरणार आहे. 

Jul 24, 2023, 05:25 AM IST

Weekly Money Horoscope : 'या' लोकांना होणार मोठा आर्थिक लाभ, पाहा तुमचे भविष्य

Weekly Money Horoscope 24 to 30 July 2023 :  रविवारी शुक्र ग्रहाने आपली स्थिती बदली आहे. आता या आठवड्यात मंगळवारी बुध ग्रह आपली रास बदलणार आहे. त्यामुळे हा आठवडा करिअर आणि आर्थिकदृष्ट्या तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

Jul 24, 2023, 05:10 AM IST

Shukra Vakri मुळे आजपासून काही राशींचे अच्छे दिन! तर काहींवर कोसळणार संकट

Shukra Vakri : संपत्तीचा कारक शुक्र वक्री स्थितीत आला आहे. आज सकाळी 6.01 वाजता शुक्र ग्रहाने सिंह राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे काही राशींचे अच्छे दिन तर काही राशींवर संकट कोसळणार आहे. 

Jul 23, 2023, 01:34 PM IST

Khappar Yog : शनिदेव आणि शुक्र यांच्या संयोगाने 'खप्पर योग'!अधिक मासात 'या' 3 राशींचं चमकणार नशीब

Khappar Yog : अधिकमासाला 18 जुलैला सुरु झाला असून या महिन्यात शनिदेव आणि शुक्र यांच्या संयोगाने अतिशय खतरनाक असा खप्पर योग जुळून आला आहे. या अशुभ योगामुळे काही राशींवर संकट कोसळणार आहे. मात्र 3 राशींच्या नशिबात अपार धनलाभाचे योग आहेत. 

Jul 23, 2023, 09:13 AM IST

Astrology : शुक्र, चंद्र आणि मंगळ यांचा संयोग करणार मालामाल; ‘या’ राशींना होणार प्रचंड धनलाभ

Astrology :  ग्रहांच्या संयोगाने तयार होणारा शुभ आणि अशुभ योग येतात. या संयोगाचा परिणाम सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकतो. 20 जुलै रोजी सकाळी 10.55 च्या शुक्र, चंद्र आणि मंगळ यांचा संयोग सिंह राशीमध्ये झाला आहे.

Jul 22, 2023, 12:59 PM IST

येत्या 25 जुलैला बुध गोचरमुळे विष्णु लक्ष्मी शुभ संयोग! 'या' राशींना लागणार लॉटरी

Budh Gochar 2023: बुद्धीचा कारक बुध ग्रह येत्या मंगळवारी 25 जुलैला सिंह राशीत प्रवेश करणार आहे. पंचांगानुसार 25 जुलैला पहाटे 4.38 वाजता बुध गोचर करणार आहे. त्यामुळे लक्ष्मी विष्णु शुभ योग तयार होतो आहे. 

Jul 22, 2023, 05:45 AM IST

आज विनायक चतुर्थीला 'गृहलक्ष्मी' राजयोग! 'या' राशींच्या लोकांचे बँक बॅलेन्स अमाप वाढणार

Griha Laxmi Yoga 2023 : आज विनायक चतुर्थीला अतिशय दुर्लभ आणि दुर्मिळ असा योगायोग तयार झाला आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आज अतिशय शुभ असात गृह लक्ष्मी राजयोग निर्माण झाला आहे. 

Jul 21, 2023, 10:24 AM IST

आज 'या' राशींच्या नशिबात धनलाभाचे महासंयोग

Horoscope 21 July Luck Zodiac Signs : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आज शुक्रवारी, अधिक मासातील विनायक चतुर्थी अतिशय खास आहे. आज काही राशींच्या नशिबात धनलाभाचे महासंयोग जुळून आला आहे. 

Jul 21, 2023, 07:09 AM IST