dhoom

संजय दत्त-सलमानने नाकारलेला चित्रपटामुळं फ्लॉप हिरोचे नशीब चमकले; व्हिलन बनून रचला इतिहास

John Abraham Flops: बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आणि सलमान खान यांनी नाकारलेल्या चित्रपटामुळं या अभिनेत्याचं करिअर घडलं. पाहा कोण आहे तो अभिनेता 

May 12, 2024, 01:55 PM IST

बॉलिवूडला मोठा धक्का! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं हार्ट अटॅकने निधन; मुंबईत घेतला अखेरचा श्वास

Famous Director Death Due To Heart Attack: मुंबईमध्ये या दिग्दर्शकाने घेतला अखेरचा श्वास. काळाच्या एक पाऊल पुढं असलेला दिग्दर्शक गमावल्याची भावना चाहते व्यक्त करत आहेत.

Nov 19, 2023, 01:14 PM IST
Sangli Dhoom Style Theft Video PT1M11S

Video | 'धूम' स्टाईल चोरी फसली

Sangli Dhoom Style Theft Video

May 14, 2023, 01:10 PM IST

लेकीच्या बिकीनी सीनवर काय होती Hema Malini मालिनी यांची पहिली प्रतिक्रिया? पाहून तुम्हालाही भरेल धडकी

Esha Deol Bikini Scene : ईशा देओलनं 2004 साली प्रदर्शित झालेल्या 'धूम' या चित्रपटात बिकिनी परिधान केली होती. त्यावेळी तिच्या आईला विचारताना तिला कसं वाटलं होतं आणि यासाठी तयार होण्यासाठी ईशानं तब्बल सहा महिन्याचा वेळ घेतसल्याचे  ईशानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे. 

May 5, 2023, 01:44 PM IST

मोहबत्तें, धूममधला उदय चोप्रा आता असा दिसतो!

शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांच्यासारख्या दिग्गजांसोबत मोहबत्तें चित्रपटामध्ये काम केलेल्या उदय चोप्राचे फोटो समोर आले आहेत. उदय चोप्राचे हे फोटो पाहून तुम्हीही हैराण व्हाल.

Oct 4, 2017, 07:42 PM IST

'गंगनम स्टाईल'नंतर आता 'डॅडी'ची धूम

2012 मध्ये आलेलं गंगनम स्टाईल हे गाणं संपूर्ण जगात एवढं गाजलं की कोणतीही पार्टी असो हे गाणं वाजायचंच आणि या गाण्यावर लोकं डान्स करण्याचा पूर्ण आनंद घ्यायचे.

Dec 2, 2015, 08:30 PM IST

`दबंग` स्टार सलमानची `धूम-4`मधून धूम

धूम सीरिज आणि सलमान खानच्या चाहत्यांना एक चांगली बातमी आहे. धूम-4मध्ये सलमान दिसणार आहे. धूम-3ला चांगले यश मिळाले. त्यामुळे धूम-4 सिनेमा रसिकांसाठी एक चांगली बाब असेल.

Mar 27, 2014, 11:25 AM IST

आमिरच्या ‘धूम’नं शाहरुखच्या ‘एक्स्प्रेस’ला टाकलं मागे

यश राज फिल्म्सचा बहुचर्चित धूम सिरीजमधला तिसरा सिनेमा ‘धूम ३’ या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर झळकला. या सिनेमाला ‘फर्स्ट डे, फर्स्ट शो’ चांगलं ओपनिंग मिळालंय.

Dec 21, 2013, 02:24 PM IST

'धूम-४' मध्ये सलमान बनणार व्हिलन?

'धूम-४'ची कथा नक्की झाली आहे. शेवटचा ड्राफ्ट तयार झाला की याचं शुटींग सुरू होणार आहे. मुख्य म्हणजे धूम-४मध्ये व्हिलनच्या रोलसाठी बॉलिवूडचा प्रसिद्ध बॅड बॉय सलमान खानने होकार कळवला असल्याचं सांगण्यात येत आहे.

Feb 21, 2012, 04:00 PM IST