dhruv rathee

Video : इन्फ्लुएन्सरनं सांगितल्या नवजात बालकांविषयीच्या अविश्वसनीय गोष्टी; जाणून थक्क व्हाल

Video : बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा... अरेच्चा! बाळाविषयीच्या इतक्या गोष्टी फार कमी जणांना ठाऊक असतील. पाहा व्हिडीओ... 

 

Dec 5, 2024, 10:55 AM IST

काळ्या हरणांसाठी 200 हून अधिक गुन्हे, पाणवठे बनवले; बिष्णोईची कौतुकास्पद कामगिरी!

अभिनेता सलमान खानला धमकी दिल्यानंतर लॉरेन्स बिष्णोई चर्चेत आलाय. सलमान खानने काळे हरण मारुन आमच्या धार्मिक भावना दुखावल्या असे बिष्णोई समाजाचे म्हणणे आहे. ध्रुव राठीने एक व्हिडीओ बनवून राजस्थानच्या अनिल बिष्णोई यांना काळ्या हरणांचे खरे रक्षक म्हटले आहे. अनिल बिष्णोई कोण आहे? जाणून घेऊया. राजस्थानच्या अलिगढ जिल्ह्यात राहणाऱ्या अनिल बिष्णोई यांनी काळ्या हरणांच्या रक्षणासाठी आपलं जीवन समर्पित केलंय. मागच्या 35 वर्षात त्यांनी 10 हजारहून अधिक हरणांचे जीव वाचवले. 50 वेगवेगळ्या गावात जाऊन त्यांनी आपलं अभियान राबवलं आणि लोकांना जागरुक केलं.

Nov 8, 2024, 03:15 PM IST

ध्रुव राठीची बायको पाकिस्तानी? युट्यूबरने दिलं उत्तर, 'माझ्या पत्नीच्या कुटुंबाला...'

युट्यूबर ध्रुव राठी (Dhruv Rathee) याचं खरं नाव बद्रुद्दीन रशीद लाहोरी असून त्याची पत्नी जुली ही पाकिस्तानी नागरिक असून तिचं खरं नाव झुलैखा असल्याचा दावा काही पोस्टमध्ये करण्यात आला आहे. 

 

May 1, 2024, 04:08 PM IST

'होय, मी चूक केली...', ध्रुव राठीचा व्हिडीओ शेअर केल्यावर अरविंद केजरीवालांनी का मागितली माफी?

CM Arvind kejriwal Apologized : अरविंद केजरीवाल यांनी भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलशी संबंधित कथित अपमानास्पद व्हिडिओ (Allegedly defamatory video) प्रकरणात आपली चूक मान्य केली.

Feb 26, 2024, 07:58 PM IST

Richest Youtuber In India 2023: भारतातील 'हे' युट्यूबर करतात कोटींची कमाई

यूट्यूब प्लॅटफॉर्मवर असे अनेक YouTubers आहेत ज्यांनी केवळ भारतातच नाही तर इतर देशांमध्येही आपला ठसा उमटवला आहे. हे youtubers करोडोंची कमाई करतात. अशाच भारतातील महत्त्वाच्या YouTubers विषयी जाणून घेऊयात...

May 14, 2023, 06:29 PM IST