dhule muslim wedding

'कबूल, कबूल, कबूल' आणि शुभमंगल सावधान, पहा हा अनोखा विवाह सोहळा

धुळे शहरात एक अनोखा विवाह सोहळा आयोजित केला होता. या अनोख्या विवाह सोहळयास हजारो धुळेकरांनी उपस्थिती लावली होती.

Mar 29, 2022, 09:29 AM IST