dhule news

कामासाठी मुलांना आजीकडे सोडलं अन्...; बहिण भावाचा आगीत होरपळून मृत्यू

Dhule Accident News : धुळ्यात झोपडीला लागलेल्या आगीत दोन भावंडांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आजी घराबाहेर गेली असता अचानक झोपडीने पेट घेतला आणि दोन्ही मुले होरपळली.

Feb 18, 2024, 01:38 PM IST

भर रस्त्यात रिल बनवणाऱ्यांनो सावधान! पोलिसांनी त्याचा व्हिडिओ पाहिला आणि मग...

इन्स्टाग्रामवर रील बनवून तरुणींची छेड काढणाऱ्या तरुणावर पोलिसांनी कारवाई केली आहे. धुळे येथे हा प्रकार घडला आहे. 

Nov 27, 2023, 04:54 PM IST

Video : तुला काय अक्कल आहे का? मॉक ड्रिल दरम्यान दहशतवादी बनलेल्या तरुणाला पालकाने दिला चोप

Dhule News : धुळ्यात दहशातवादी हल्ल्यानंतर नक्की काय करायचं याचं प्रात्यक्षिक सुरु असताना एक धक्कादायक प्रकार घडला आहे. दहशतवादी हल्ल्याचे मॉक ड्रिल सुरु असताना एका संतप्त पालकाने थेट दहशतवाद्याची भूमिका करणाऱ्या व्यक्तीला मारहाण केली आहे.

Aug 8, 2023, 09:45 AM IST

सासूच्या अंगावर सून पडली, एकाचवेळी दोघींचा मृत्यू; धुळे येथील विचित्र घटना

सासू आणि सुनाचे एकाचवेळी मृत्यू झाला आहे. धुळे येथे ही घटना घडली आहे. विजेचा शॉक लागून यांचा मृत्यू झालाय. 

Jul 20, 2023, 08:15 PM IST

भावाला आई शाळेत सोडायला गेली अन्... धुळे अपघातात पोरक्या झालेल्या चांदणीला मदतीचा हात

Dhule Accident : मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरवर मंगळवारी भीषण अपघातात 10 जणांचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात 27 जण जखमी झाले आहेत. मात्र या अपघातामुळे 10 वर्षाच्या चांदणीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चांदणीची माहिती सोशल मीडियावर पसरताच तिला मदतीचा ओघ सुरु झाला आहे.

Jul 6, 2023, 10:51 AM IST

ब्रेक फेल झाल्याने कंटेनर थेट हॉटेलमध्ये घुसला अन्... धुळे भीषण अपघात 12 जणांचा जागीच मृत्यू

Dhule Accident : महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या सीमेवर हा भीषण अपघात झाला आहे. ब्रेक फेल झालेला कंटेनर थेट हॉटेलमध्ये घुसल्याने मोठा अपघात घडलाय. या ्अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.

Jul 4, 2023, 11:52 AM IST

भरधाव आयशर अंगावर उलटल्याने दोघींचा जागीच मृत्यू; धुळ्यात विचित्र अपघात

Dhule Accident  News : समृद्धी महामार्गावर अपघाताची घटना ताजी असतानाच धुळ्यात एक विचित्र अपघात झाला आहे. धुळ्यात भरधाव जाणाऱ्या एका ट्रकने रस्त्यावरील तिघांना चिरडले आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी आहे.

Jul 2, 2023, 09:16 AM IST

Crime News : हात बांधलेले, खिशात ST चं तिकीट अन्... प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या

Dhule Crime : शिरपूर तालुक्यातील तरडी शिवारात मक्याच्या शेतामध्ये हात बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह (Crime News) आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Dhule Police) घटनास्थळी धाव घेतली. आरोपींनी मृतदेहाजवळ कोणताही सबळ पुरावा सोडला नव्हता. मात्र मृतदेहाच्या खिशात एक एसटीचे तिकीट सापडलं आणि या हत्येचा उलघडा झाला.

Mar 4, 2023, 10:23 AM IST

मस्ती अंगाशी आली; पार्श्वभागात कॉम्प्रेसरचा पाईप टाकून हवा भरली, तरुणाचं आतडं फाटलं

 कंपनीमध्ये जाताना किंवा येताना कॉम्प्रेसर च्या पाईपने शरीर आणि कपडे स्वच्छ केले जातात. याच पाईप हर्षलने तुषारच्या शौचाच्या जागेमध्ये टाकला आणि त्याच्या शरीरामध्ये हवा भरली. हवेच्या दाबामुळे तुषारच्या शरीरातील आतील आतडे फाटलेत. त्याला गंभीर इजा झाली. 

Dec 11, 2022, 04:53 PM IST

क्रीडाविश्वात शोककळा; बॉक्सिंग खेळाडू तरुणीचा अपघातात मृत्यू

या प्रकरणी पोलिस (Police) अधिक तपास करीत आहेत. 

Nov 24, 2022, 10:17 AM IST

Cold Wave : राज्यात थंडीला सुरूवात; पारा 8.1 अंशांवर

Cold Wave : उत्तरेकडून हिमालयाच्या (Himalaya) पायथ्यापासून थेट थंड वारे नाशिकच्या दिशेने वाहत असल्याने निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात 8.1 अंश सेल्सिअस किमान तापमानाची राज्यात निच्चांकी नोंद झाली आहे किमान तापमानाच्या पाऱ्यात घसरण झाल्याने निफाडकरांना थंडीमुळे हुडहुडी (Cold Wave in Maharashtra) भरली आहे. 

Nov 19, 2022, 10:27 AM IST

ग्लासखाली फोडला सुतळी बॉम्ब, 14 वर्षाच्या मुलाला गमवावे लागले प्राण!

फटाके उठले जीवावर, धुळ्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना

Oct 26, 2022, 12:22 AM IST