dhulvad

Rang Panchami 2023 Upay : रंगपंचमीला करा 'हे' खास उपाय, घरात राहतील लक्ष्मीचा वास, दूर होईल पैशाची कमतरता

Rang Panchami 2023 : आज रंगपंचमी... देव पंचमी असंही म्हटलं जातं. त्यामुळे रंगपंचमीच्या दिवशी काही विशेष उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा वर्षाव होते, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. 

Mar 12, 2023, 09:20 AM IST

होळी आणि धुलिवंदनाच्या उत्सवात लाऊडस्पीकरला बंदी; राज्य सरकारची नियमावली जारी

Holi Festival Guidline by Maharashtra gov | राज्यात दरवर्षी होळी आणि धुलिवंदनाचा उत्साह दरवर्षी पाहायला मिळत असतो. परंतू गेली दोन वर्षे कोरोनाच्या संसर्गामुळे हा उत्सव साजरा करण्यावर सरकारने प्रतिबंध घातले होते.

Mar 16, 2022, 11:38 AM IST

धारावीत रंगात बेरंग, १५० जणांना 'रंग'बाधा!

ऐन धुळवडीत मुंबईतल्या धारावीत 100हून अधिक जणांना रंगाची एलर्जी झालीय. सर्व रुग्णांना उपचारासाठी सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे धारावी परिसरात तणावाचे वातावरण आहे.

Mar 8, 2012, 04:11 PM IST