dhumdhadaka movie

'वक्ख्या विक्खी वुख्खू', ठसका आला तरी कसा? अशोक सराफ यांनी सांगितला सिगारेटचा 'तो' मजेशीर किस्सा!

मराठी चित्रपटसृष्टीला मिळालेला हिरा म्हणजे सर्वांचे लाडके अशोक मामा... मुलाखत ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ (Sudhir Gadgil) यांनी पुण्यात अशोक सराफ यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी अनेक रंजक किस्से सांगितले आहेत.

Oct 15, 2022, 11:51 PM IST