Diabetes : डायबिटीज होण्यापूर्वी शरीराकडून 'हे' संकेत, ओळखले नाहीतर मोठा धोका
Causes of Diabetes: आपण आरोग्याची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करत असतो. मात्र, हे दुर्लक्ष तुमच्या जीवावर बेतू शकते. आहार आणि जीवनशैलीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मधुमेह (Diabetes) होण्यापूर्वी शरीराकडून काही संकेत मिळतात, जे समजून घेतल्यास हा आजार धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचण्यापासून रोखू शकतो.
Nov 10, 2022, 08:46 AM ISTआता डायबेटीस रूग्णांना सावध करणारी बातमी
Diabetes drugs bogus? : आता डायबेटीस रूग्णांना सावध करणारी बातमी. माफियांनी नकली औषधं आणि बनावट स्ट्रीप्सचा बाजार मांडला आहे.
Mar 12, 2022, 06:03 PM IST