diabetes patients

डायबिटीज रुग्णांची दिवाळी होणार गोड! आनंदानं खा 'ही' मिठाई

दिवाळीचा सण सुरु झाला आहे. अशात आता सगळ्यांच्याच घरी गोड-धोड पदार्थ बनवण्याची तयारी सुरु आहे. मात्र, सगळ्यांना चिंता असते ती डायबिटज असलेल्या लोकांची. कारण त्यांना हवे ते पदार्थ खाता येत नाही. अशात आज आपण शुगर-फ्री काजू कतली कशी बनवाणयची हे जाणून घेऊया. 

Nov 4, 2023, 07:13 PM IST

Diabetes: या सवयी असतील तर त्या ताबडतोब सोडा, अन्यथा तुम्हीही डायबिटीजचे बळी

Diabetes Control Tips: तुम्ही स्वत:ची काळजी घेतली नाहीतर आजाराला बळी पडू शकता. आजकाल  मधुमेह (Diabetes) कोणालाही होऊ शकतो, परंतु अनेकवेळा आपल्या वाईट सवयींमुळे हा आजार बळावतो. तुम्ही या चुका केल्या नाहीतर यापासून तुमचा बचाव होईल. 

Dec 4, 2022, 02:59 PM IST

मधुमेह झालाय तर रोज खा 1 टोमॅटो, जाणून घ्या कच्चा टोमॅटो खाण्याचे फायदे

raw tomato benefits : टोमॅटो खाण्याचे फायदे तुम्हाला माहीत नसतील तर आताच जाणून घ्या.

Nov 9, 2022, 06:42 PM IST

Diabetes Diet Tips : 3 अशा गोष्टी ज्यांचं सेवन मधुमेहाच्या रुग्णांनी करायला हवे

Diabetes च्या रुग्णांना त्यांच्या आहारात खूप काळजी घ्यावी लागते अन्यथा साखरेची पातळी वाढू शकते.

Mar 25, 2022, 09:48 PM IST

Diabetes च्या रुग्णांनी दुपारच्या जेवणात या गोष्टींचा करावा समावेश, शुगर राहिल नियंत्रणात

अनेकांना आज डायबेटीज आहे. त्यामुळे ती नियंत्रणात ठेवण्यासाठी आहार खुप महत्त्वाचा मानला जातो. दुपारच्या जेवणात त्यामुळे काय खावे जेणेकरुन शुगर नियंत्रणात राहिल. जाणून घेऊया.

Mar 21, 2022, 03:59 PM IST

भारतात २०२५पर्यंत मधुमेह रुग्णांच्या संख्येत धक्कादायक वाढीची शक्यता

केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेला आकडा पाहून तुम्हालाही धक्का बसू शकतो

Dec 8, 2019, 08:05 PM IST