diabetes reason

तुम्हीसुद्धा केक, दही, आइस्क्रीम आवडीने खाताय का? मग जरा सावधान, वाढतो ‘या’आजारांचा धोका

Health Tips In Marathi:  केक, दही, आइस्क्रीम यांसारखे खाद्यपदार्थ खाय्याला कोणाला आवडणार नाही?  अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत केक, दही आईस्क्रीम यांसारखे खाद्यपदार्थ खात असतात. जर तुम्ही हे खाद्यपदार्ख खात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाची आहे. 

Apr 25, 2024, 05:04 PM IST

Diabetes Symptoms: तुम्हाला मधुमेह आहे की नाही? 'ही' लक्षणं दिसल्यास डॉक्टरांकडे जा

Diabetes Tips : मधुमेह हा आजार सामान्य बनत चालला आहे. त्यामुळेच भारतासला जगाची मधुमेहाची राजधानी म्हटले जाते. तुम्हाला मधुमेह आहे की नाही हे कसं ओळखणार? ते जाणून घ्या... 

Feb 11, 2024, 02:58 PM IST

डायबिटीजपासुन मुक्ती हवीय खा 'या' पीठाच्या चपात्या.....

ब्लड शुगरचा त्रास असल्यावर आपल्या आहारावर अनेक बंधन येतात, गोड पदार्थ कमी खावे लागतात तसेच ज्या पदार्थांत साखर आहे ते पदार्थ खाणं टाळावं  लागतं , आपल्या दैनंदिन जेवणातील गव्हाची चपाती यात ग्लुकोज जास्त प्रमाणात असतं,  या पिठात जर ही  पीठं मिक्स करून चपात्या बनवल्या तर ते आरोग्यासाठी फायदेशीर होऊ शकतं.

Nov 20, 2023, 02:08 PM IST

केवळ साखरच नाही, शरीरासाठी उपयुक्त असलेले 'हे' 5 पदार्थ देखील वाढवतात Diabetes

साखरेला मधुमेहाचे मुख्य कारण मानले जाते, परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, रोज खाल्ल्या जाणाऱ्या काही आरोग्यदायी गोष्टींमुळेही मधुमेह होऊ शकतो.

Mar 28, 2022, 05:13 PM IST