diamond fake or real

तुमच्या डायमंड ज्वेलरीमधला हिरा खोटा तर नाही ना ? तपासून पाहा घरच्या घरीच.

पांढऱ्या कागदाच्या तुकड्यावर पेनने एक लहान बिंदू काढा आणि बिंदूच्या मध्यभागी हिरा ठेवा. आणि थेट खाली पाहा. जर तुमचा हिरा असली नसेल तर तुम्हाला दगडात गोलाकार प्रतिबिंब दिसेल. खर्‍या डायमंडमधून तुम्ही बिंदू पाहू शकणार नाही.

Nov 14, 2022, 03:20 PM IST