did you know

UPI Apps वापरता... मग तुम्हाला UPI Payment Limit बद्दल 'हे' माहितीये का?

UPI Payment Limit Per Day: आपल्यापैकी अनेकांना या गोष्टीची कल्पना नाही मात्र UPI व्यवहारांवरही एक लिमीट निश्चित करण्यात आली आहे.

May 11, 2023, 07:27 PM IST

Most Popular Car Colours In India: कार विकत घेताना भारतीय 'या' रंगाला देतात प्राधान्य! कारणंही फारच रंजक

Most Popular Used Car Colours In India: कार विकत घेताना तिचा रंग हा महत्त्वाचा घटक असतो. अनेकदा आवडत्या रंगासाठी वर्ष वर्ष थांबणारे ग्राहकही असतात. मात्र भारतामधील ग्राहकांकडून प्राधान्यक्रम दिला जाणारा रंग कोणता हे माहित आहे का?

Apr 7, 2023, 01:31 PM IST

हुंड्यात दिलेली संपूर्ण मुंबई! जाणून घ्या असेच 7 भन्नाट Interesting Facts

Interesting Facts About Mumbai: स्वप्नांचं शहर अशी ओळख असलेल्या या शहराबद्दलच्या 7 खास गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?

Mar 30, 2023, 06:03 PM IST

General Coaches Indian Railway: जनरल श्रेणीचे डबे हे ट्रेनच्या अगदी शेवटी किंवा पुढे का असतात?

Why General Coaches Are Always Placed At The End Of A Train: इंजिन, एसी-3, एसी-2, स्लीपर कोच आणि नंतर जनरल डबे अशाच क्रमात सामान्यपणे ट्रेनचे डबे जोडले जातात. पण असं का यामागे एक खास कारण आहे.

Feb 7, 2023, 03:09 PM IST

Knowledge: कुलूपाच्या खाली छोटं छिद्र का असते? जाणून घ्या यामागचं कारण

Hole in Padlock: तुमच्या घरात असलेल्या कुलूपाचं तुम्ही कधी नीटपणे निरीक्षण केलं आहे का? तुम्हाला त्या कुलूपाच्या खाली एक छिद्र दिसेल. नेमकं हे छिद्र कशाला का असतं? माहिती आहे का? जाणून घ्या

Nov 18, 2022, 07:11 PM IST

OTT Bold Web Series | OTT वरील सर्वात बोल्ड 5 वेब सीरिज, तुम्हाला माहितीये का?

कोरोनाच्या युगात, OTT प्लॅटफॉर्म मनोरंजनाचे सर्वोत्तम साधन म्हणून उदयास आले आहेत. तुम्हाला नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडीओ, हॉटस्टार, एमएक्स प्लेयर यांसारख्या OTT प्लॅटफॉर्मवर सर्व प्रकारच्या वेब सिरीज पाहायला मिळतील

Jun 29, 2022, 03:54 PM IST

Mothers Day 2022 | जाणून घ्या कशी झाली मदर्स डे ची सुरुवात

मदर्स डे या दिवसाची सुरुवात अमेरिकेतील एना जार्विस (Anna Jarvis) या महिलेने सुरु केली.

May 5, 2022, 06:28 PM IST

पहिल्या घटस्फोटानंतर आमिरला सलमानने दिला होता 'हा' सल्ला

सलमान खानने केली होती आमिरची मदत 

 

Jul 4, 2021, 12:08 PM IST

... या भीतीने तब्बल १२ वर्षे मंदिरा बेदीने नाकारलं मातृत्व

वाचून तुम्हाला देखील वाटेल आश्चर्य 

Sep 20, 2019, 08:55 AM IST

सेनेच्या #Didyouknow? कॅम्पेनला जोरदार प्रत्यूत्तर

सेनेच्या #Didyouknow? कॅम्पेनला जोरदार प्रत्यूत्तर 

Jan 17, 2017, 09:25 PM IST

सेनेच्या #Didyouknow? कॅम्पेनला जोरदार प्रत्यूत्तर

मुंबई महापालिका निवडणूक जवळ येतेय, तशी सोशल मीडियावर देखील जोरदार लढाई सुरू झालीय. कोणत्या राजकीय पक्षाचं कॅम्पेन किती आकर्षक आहे, याची चर्चा सुरू झालीय. यानिमित्तानं मुंबईत सर्वत्र बॅनरबाजीही रंगलीय...

Jan 17, 2017, 08:31 PM IST

तुम्ही स्मार्टफोन चुकीच्या पद्धतीने चार्ज करता ?

नवी दिल्ली: जर तुम्ही नवा स्मार्टफोन घेतला आहे. तो १०० टक्के चार्ज केला आहे तरी त्याची बॅटरी जर लवकर संपत असेल तर समजा तुम्ही काही तरी चूक करत आहात.

Sep 28, 2016, 12:23 PM IST