die

हृदयद्रावक! 12 दिवसांच्या बाळाचा कोरोनामुळे मृत्यू

12 दिवसांच्या कोरोना पॉसिटिव्ह बाळाचा मृत्यू झाला आहे.

Jul 4, 2021, 11:02 AM IST

संकटाची चाहूल! अमरावतीत म्युकरमायकोसीसचा आजाराचा पहिला बळी

अमरावतीमध्ये 63 वर्षीय महिलेचा खासगी रुग्णालयात निधन झाले आहे. या महिलेचे निधन म्युकरमायकोसीसमुळे झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

May 16, 2021, 09:45 AM IST

भय्यूजी महारांजी आई कुमुदिनी देवी यांचे निधन; अंतिम संस्काराहून गृहकलह समोर

दिवंगत अध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांची माता कुमुदिनी देवी यांचे निधन झाले आहे.

May 13, 2021, 04:02 PM IST

भारतात 1 ऑगस्टपर्यंत 10 लाख रुग्णांचा मृत्यू; लॅन्सेट जर्नलची मोदी सरकारवर कडाडून टीका

मेडिकल जर्नल लॅन्सेटमध्ये छापून आलेल्या संपादकीयमध्ये 1 ऑगस्टपर्यंत भारतात 10 लाख लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  

May 9, 2021, 03:16 PM IST

मानवतेसाठी ऑक्सिजनवर संशोधन करणाऱ्या मराठमोळ्या संशोधकाचे ऑक्सिजनअभावी निधन

. समाजाच्या भल्यासाठी ऑक्सिजन क्षेत्रात महत्वपूर्ण संशोधन करणारे मराठमोळे संशोधक डॉ. भालचंद्र काकडे यांचं चैन्नई येथे निधन झालं.

May 8, 2021, 08:19 AM IST

सरकारी रुग्णालयात 15 जणांचा मृत्यू; ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे जीव गेल्याचा आरोप

आंध्र प्रदेशातील सरकारी रुग्णालयात शनिवारी 15 कोरोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

May 2, 2021, 02:27 PM IST

मृतदेह नेण्यासाठी शववाहिकाही मिळेना; स्कूल बसमधून पोहचवले स्मशानभूमीत

कोरोना मुळे निधन होणाऱ्यांची संख्या इतकी वाढली आहे की, मृतदेह नेण्यासाठी शववाहिका उपलब्ध होत नाहीये.

Apr 25, 2021, 08:35 AM IST

महाराष्ट्रातही Bird Flu चा शिरकाव; परभणीत ८०० कोंबड्यांचा मृत्यू

कोरोना पाठोपाठ बर्ड फ्लूचा धोका 

 

Jan 11, 2021, 09:35 AM IST
Three Brothers Die On The Same Day In Jalna. PT1M4S

जालना | तीन भावंडांचा एकाच दिवशी मृत्यू

Three Brothers Die On The Same Day In Jalna.

Nov 19, 2020, 01:00 PM IST

आगीत होरपळून दोन चिमुकल्या भावंडाचा मृत्यू

 आगीत होरपळून दोन चिमुकल्या सख्या भावंडाना आपला जीव गमवावा लागला.

Mar 19, 2020, 12:39 PM IST

खेळता-खेळात तीन भावंड गाडीत अडकले, श्वास गुदमरून मृत्यू

ही बंद गाडी गेल्या कित्येक वर्षांपासून एकाच जागी उभी होती. त्यामुळे तिच्याकडे कुणाचं लक्षही नव्हतं

May 25, 2019, 10:09 AM IST

मॅनहोलमध्ये गुदमरून तीन कामगारांचा मृत्यू

मॅनहोलमध्ये काम करत असताना तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर येतेयं. 

Oct 26, 2018, 06:36 PM IST

रायगड | अन्नातून विषबाधा ३ चुमुकल्यांचा मृत्यू; ६० जण अत्यावस्थ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 19, 2018, 09:31 AM IST

नागाव समुद्रात बुडून तीन पर्यटकांचा मृत्यू

रायगड येथील नागांव येथे समुद्रात तीन जण रात्री पासून बेपत्ता असल्याची बातमी समोर येत आहे.

May 26, 2018, 11:27 AM IST