वयानुसार पुरुषांचा डाएट कसा असावा?
Diet for men: निरोगी आरोग्य हवं असेल तर प्रत्येकाने योग्य अन्नाचं सेवन करणं गरजेचं असतं. आपण काय खातोय यासह किती आणि कधी खातोय हेदेखील महत्त्वाचं असतं. तसंच यामध्ये आपलं वय काय आहे हा मुद्दाही महत्वाचा असतो.
Apr 19, 2023, 07:32 PM IST