Thyroid च्या समस्येपासून सुटका हवीये? आहारात करा 'या' पोषक घटकांचा समावेश
Thyroid Disease : थायरॉईड हा आजार अती सामान्य आजार झाला आहे. तसेच थायरॉईडच्या समस्या दोन प्रकारच्या असतात. एक हायपर-थायरॉइड आणि दुसरा हायपो-थायरॉइड. जर तुम्हालाही थायरॉईड पासून सुटका हवी असेल तर तुमच्या आहारात घटकांचा समावेश करायला विसरू नका.
थायरॉईडमध्ये औषधांपेक्षा ही 5 फळे गुणकारी, हार्मोन्सला कंट्रोलमध्ये ठेवतात
Fruits For Thyroid:थायरॉईडच्या समस्येवर काही फळांचे सेवन खूप फायदेशीर ठरू शकते. जाणून घेऊया या फळांबद्दल.
Jan 6, 2024, 12:30 PM IST